Gram Panchayat Results BJP Victory In Kale Gram Panchayat Election Satara Politics News 
सातारा

Gram Panchayat Results Karad : माजी मुख्यमंत्र्यांना जबर धक्का; भाजपची जोरदार मुसंडी

सकाळवृत्तसेवा

कऱ्हाड (जि. सातारा) : ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये (Gram Panchayat Election Results) काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांना जोरदार धक्का बसला आहे. कऱ्हाडमध्ये काँग्रेस (Congress) नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या गटाला अपयश, कराडच्या काले ग्रामपंचायतीत भाजपच्या (BJP) पॅनलला 14 जागा, तर पृथ्वीराज चव्हाण गटाला 3 जागा मिळाल्या आहेत.

काले ग्रामपंचायतीत अतुल भोसले गटाचे ज्येष्ठ नेते भीमराव पाटील व दयानंद पाटील यांच्या गटाची सत्ता कायम राहत त्यांच्या गटाला 14 जागा, तर विरोधी गटाला केवळ 3 जागांवर समाधान मानावे लागल्याने पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे. सातारा जिल्ह्यातील 879 ग्रामपंचायतींमधील 123 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या, तर 98 ग्रामपंचायत अंशतः बिनविरोध झाल्या. त्यामुळे 652 ग्रामपंचायतींमध्ये मतदान झाले असून 9521उमेदवार रिंगणात उतरले होते.

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games 2026 : श्रेयस अय्यरच्या नेतृत्वातील भारतीय संघाची घोषणा, सलग दुसरं गोल्ड मेडल मिळवण्याच्या हेतूने उतरणार मैदानात

देशात खळबळ! मोठा पक्ष फुटणार? १६ खासदारांचे फोन बंद, २२ खासदार पक्ष फोडण्यास तयार; मुख्यमंत्री दिल्लीत तळ ठोकून

India T20I Squad for England Tour: सूर्याला डच्चू! अडीच वर्षांपासून बाहेर असलेला खेळाडू झाला कर्णधार; वैभव सूर्यवंशीचीही निवड

CM Devendra Fadnavis: चार हजार कोटींची गुंतवणूक, रोजगारनिर्मितीला चालना; पुण्यातील प्रकल्पाचाही विस्तार

Latest Marathi News Update: पंतप्रधान मोदी यांनी २०४७ पर्यंत देशाचे नेतृत्व करत राहावे - केशव प्रसाद मौर्य

SCROLL FOR NEXT