दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Latest Marathi Live Updates 30 July 2026 : याशिवाय देश-राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी, वाहतूक कोंडी, राजकीय हालचाली, क्रीडा, मनोरंजन आणि मान्सूनविषयक अपडेट्स यांची सविस्तर माहिती एका क्लिकवर उपलब्ध आहे.
Latest Marathi News Live Update

Latest Marathi News Live Update

Esakal
Updated on

व्हीएसआयला अतिरिक्त जमिनीसाठी शासनाची मंजुरी

पुणे: वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्हीएसआय) संस्थेला जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील पाथरवाला येथे पंपगृह उभारणीसाठी आवश्यक अतिरिक्त जमीन घेण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. या मंजुरीमुळे सौरऊर्जा प्रकल्प, शेतकरी प्रशिक्षण केंद्र तसेच उसाचे बेणे आणि रोप निर्मितीच्या उपक्रमांना चालना मिळणार असल्याचे व्हीएसआयकडून सांगण्यात आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com