Heavy Rain In Karad  esakal
सातारा

Heavy Rain : कऱ्हाड-मलकापुरात मुसळधार; रस्ते झाले 'जलमय'

हेमंत पवार

कऱ्हाड (सातारा) : कऱ्हाडसह मलकापूर शहराला मुसळधार पावसाने (Heavy Rain) झोडपून काढले. पावसाने कऱ्हाड शहरातील पोपटभाई पेट्रोल पंपाजवळ (Petrol Pump) मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. त्यामुळे त्या परिसरातील रस्ते जलमय झाले. वाहनधारकांना मोठी कसरत करत त्यातून वाहने न्यावी लागली. तेथीलच लाहोटी प्लाझा या इमारतीच्या बेसमेंटमध्ये देखील पाणी घुसले. त्यामुळे तेथील व्यापाऱ्यांचे काही प्रमाणात नुकसान झाले. (Heavy Rain In Karad Malkapur City Satara Marathi News)

कऱ्हाडसह मलकापूर शहराला मुसळधार पावसाने झोडपून काढले. पावसाने कऱ्हाड शहरातील पोपटभाई पेट्रोल पंपाजवळ मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते.

त्याचबरोबर त्या चौकाजवळच असलेल्या कऱ्हाड हॉस्पिटलच्या (Karad Hospital) तळमजल्यात पावसाचे पाणी घुसले. नाल्यातील कचरा न काढल्याने पाणी साचल्याने तेथील कर्मचाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे तेथील यंत्रणेसह रुग्णांची मोठी गैरसोय झाली. ते पाणी काढण्याचे काम रात्री उशीरापर्यंत सुरु होते. मलकापूरच्या कऱ्हाडच्या कृष्णा हॉस्पिटलमध्येही (Krishna Hospital) काहीकाळ पावसाचे पाणी साचले होते. त्यामुळे तेथील कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली. रुग्णांचीही काही प्रमाणात गैरसोय झाली. मलकापूर-आगाशीवनगरमधील अनेक घरांत पाणी घुसून नुकसान झाले आहे. कऱ्हाड-ढेबेवाडी रस्त्यावर झाड पडून वाहतूक बंद झाली होती.

धक्कादायक! आर्मीतील व्यक्तीचा अवघ्या 8 वर्षाच्या मुलीवर अतिप्रसंग

Heavy Rain In Karad Malkapur City Satara Marathi News

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana eKYC Deadline Extension: मोठी बातमी! लाडक्या बहिणींना सरकारकडून दिलासा; अखेर eKYC साठी जाहीर केली मुदतवाढ

Kannad Nagarparishad Election : कन्नडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप यांचा युतीचा फॉर्म्युला ठरला; जिल्हाध्यक्ष संजय खंबायते यांची माहिती

Dharur Nagarparishad Election : धारूर नगरपरिषदेत चौरंगी लढत रंगणार! अध्यक्षपदासाठी १६, तर नगरसेवक पदासाठी तब्बल १५१ नामनिर्देशन पत्र दाखल

Latest Marathi Breaking News: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Drone Delivery Service: दूध, किराणा, पॅकेजेस… सगळं थेट ड्रोनने घरी पोहोचणार! मुंबईत पहिली निवासी ड्रोन डिलिव्हरी सेवा सुरू होणार, पण कधी?

SCROLL FOR NEXT