सातारा

सावधान ! हवामान खात्याने सातारकरांसह काेल्हापूरकरांना दिलाय 'हा' इशारा!

सिद्धार्थ लाटकर

सातारा : राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आज (मंगळवार) सकाळपासून दमदार पाऊस सुरु आहे. सातारा जिल्ह्यातील काेयना, महाबळेश्वर, पाचगणी यासह सातारा शहरात संततधार पाऊस सुरु आहे. दरम्यान आज (मंगळवार) सायंकाळी साडे चार पासून रात्री आठ वाजेपर्यंत सातारा आणि काेल्हापूर जिल्ह्यात वादळी वारा आणि मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी 'या' निर्णयाचा फेरविचार करावा; 

सातारा जिल्ह्यात आज (मंगळवार) पहाटे आणि साेमवारी (ता.3) दिवसभरात एकूण 308.46 मिली मीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. सातारा जिल्ह्यात गेल्या 24 तासात एकूण सरासरी  21.43 मिली मीटर पाऊस झाला आहे.

पावसामुळे बाजारपेठ लाॅक; सातारासह महाबळेश्वर, पाचगणीत दमदार पाऊस

सातारा जिल्ह्यात सकाळी आठ वाजेपर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय माहिती आणि कंसात आतापर्यंत झालेल्या एकूण पावसाची आकडेवारी मिली मीटरमध्ये अशी सातारा- 9.36 (354.43) मिली मीटर, जावली- 33.10 (646.33) पाटण-45.73(597.73), कराड- 16.15 (297.15), कोरेगाव- 5.89 (260.61), खटाव 1.93 (255.06).

गृहराज्यमंत्री म्हणाले... सरकार स्थापन झालं अन्‌ नशिबी कोविड आलं

माण- 0.29(245.71), फलटण 0 (242.40), खंडाळा 11.65 (227.40), वाई  23.29 (366.24), महाबळेश्वर - 161.08 (2206.36). याप्रमाणे आजपर्यंत एकूण 5699.41 मिली मीटर तर सरासरी 518.13 मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. 

पावसाने तारले... अन्‌ पावसानेच मारले, राणंदच्या शेतकऱ्यांची व्यथा 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PMC Budget 2026 : पीएमपी तिकिटात ज्येष्ठांना ५०% सवलत, महिलांसाठी खास योजना; पुणे महानगरपालिकेचा १५ हजार ६६९ कोटींचा अर्थसंकल्प सादर

गौतमीच्या गळ्यात 'कोणाच्या' नावाची साखळी, नेटकऱ्यांनी काढलं शोधून, म्हणाले...'आयुष्यात कोणाची एन्ट्र्री झाली की...'

Latest Marathi News Live Update : दीपक केसरकर यांच्या विरोधात सावंतवाडीत मोर्चा

Numerology : 'या' 5 मुलांकाचे लोक कटकारस्थान करून बिघडतात दुसऱ्याचं आयुष्य, समोर चांगले वागून सोयऱ्यांच्याच पाठीत खुपसतात खंजीर

Yoga For Travel: लांब फ्लाइटमध्ये थकवा आणि अंगदुखी त्रास देतायत? मग ५ मिनिटांचा ‘इन-फ्लाइट योगा’ नक्की ट्राय करा!

SCROLL FOR NEXT