सातारा

कटगुणला 459 देशी कोंबड्यांचा मृत्यू; पशुवैद्यकीय पथक सतर्क

सलीम आत्तार

पुसेगाव (जि. सातारा) : कटगुण (ता. खटाव) येथील अमर गोरे यांच्या सुमारे 459 देशी पाळीव कोंबड्यांचा आकस्मिक मृत्यू झाला आहे. ही माहिती समजल्यावर पशुवैद्यकीय पथकाने जलद गतीने कटगुण येथे जाऊन या घटनेची माहिती घेतली. मृत झालेल्या कोंबड्यांचा नमुना फॉरेन्सिक लॅबला पाठवला आहे.
 
कटगुण येथील अमर गोरे यांची खटाव रस्त्यालगत देशी कोंबड्यांची पोल्ट्री आहे. ही पोल्ट्री त्यांनी प्रायोगिक तत्त्वावर सुरू केली होती. अचानक सर्व कोंबड्या मृत झाल्याने अमर गोरे यांना मोठ्या आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागले आहे. ही माहिती समजल्यावर पशुवैद्यकीय पथकाने जलद गतीने कटगुण येथे जाऊन या घटनेची माहिती घेतली. मृत झालेल्या कोंबड्यांचा नमुना फॉरेन्सिक लॅबला पाठवला आहे. लॅबचा अहवाल आल्याशिवाय कोंबड्यांच्या आकस्मिक मृत्यूचे कारण समजू शकत नाही.

एका वेळी 459 देशी कोंबड्या आकस्मिकपणे मृत्युमुखी पडल्याने बर्ड फ्लूसदृश आजाराने खटाव तालुक्‍यात प्रवेश केला की काय? अशी शंका येथील जनतेच्या मनात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway: शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला वेग; पुणे विभागातील चार जिल्ह्यांत ६२०० हेक्टर जमीन संपादित होणार

Satish Jarkiholi ED Raid : मंत्री सतीश जारकीहोळींसह कन्या खासदार प्रियांका जारकीहोळी यांच्या घरांवर ईडीची छापेमारी; १८ ठिकाणी धाड

प्रणालीचं नाव घेताच कल्ला, आपल्याला कुणीही विचारत नाही, भडकली जान्हवी किल्लेकर; व्हायरल व्हिडिओवर किरण माने म्हणाले-

Marathi News Live Updates : लातूर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ; शेतकऱ्यांच्या स्वप्नांची माती, मायबाप सरकारला आर्त हाक

Satara Crime: मंत्री शिवेंद्रसिंहराजेंचा AI मॉर्फ केलेला फोटो पोस्ट केल्याप्रकरणी गुन्हा; तीन फेसबुक अकाउंटधारकांसह यूट्यूब चॅनेलवर कारवाई

SCROLL FOR NEXT