सातारा

पदवीधर मतदानासाठी एक डिसेंबरला सुटी, निवडणूक अधिकारी बोरकरांची माहिती

सकाळवृत्तसेवा

सातारा : पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचे मतदान एक डिसेंबरला सकाळी आठ ते सायंकाळी पाच यावेळेत होणार आहे. या दिवशी मतदानाचा हक्क बजावता येण्यासाठी मतदानाच्या दिवशी संबंधितांना विशेष नैमित्तिक रजा देण्यात यावी, अशी सूचना उपमुख्य निवडणूक अधिकारी शुभा बोरकर यांनी केली आहे. 

राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या 23 जून 2011 च्या शासन निर्णयानुसार मतदारांना मतदानाच्या दिवसाची विशेष नैमित्तिक रजा मंजूर करण्यात यावी. ही रजा कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय असलेल्या नैमित्तिक रजे व्यतिरिक्त असणार आहे. शासन निर्णयाच्या अनुषंगाने संबंधितांनी योग्य ती कार्यवाही करावी, असेही बोरकर यांनी स्पष्ट केले आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG ODI: इंग्लंड वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा कधी? विराट कोहली तंदुरुस्त, पण हार्दिक अजूनही दुखापतीनं त्रस्त

MP Naresh Mhaske : नवी मुंबईत तर 'नाईक जनता पार्टी' चालते; खासदार नरेश म्हस्के यांची टीका

डिझाइन, शाश्वतता आणि प्रवासी अनुभव... नवी मुंबई विमानतळाचा मोठा सन्मान! ‘जगातील सर्वात सुंदर विमानतळ’ यादीत समावेश

Latest Marathi News Live Update : कन्नडमध्ये धारदार शस्त्राने एकाचा खून

Mumbai News: सामाजिक कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला, धारदार शास्त्राने वार करत...; शिवसेना आमदारावर हल्ल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT