Crime Sakal
सातारा

सातारा : पत्नीच्या आत्महत्येप्रकरणी ढाणकलला पतीला अटक

पतीकडून होणाऱ्या मानसिक व शारीरिक त्रासाला कंटाळलेल्या ढाणकल येथील बौद्धवस्ती येथील पल्लवी सचिन कदम (वय २६) यांनी स्वतःला पेटवून घेतले होते.

विजय लाड

पतीकडून होणाऱ्या मानसिक व शारीरिक त्रासाला कंटाळलेल्या ढाणकल येथील बौद्धवस्ती येथील पल्लवी सचिन कदम (वय २६) यांनी स्वतःला पेटवून घेतले होते.

कोयनानगर - पतीकडून (Husband) होणाऱ्या मानसिक व शारीरिक त्रासाला कंटाळलेल्या ढाणकल येथील बौद्धवस्ती येथील पल्लवी सचिन कदम (वय २६) यांनी स्वतःला पेटवून घेतले होते. त्यामध्ये गंभीर भाजल्याने (Burn) त्यांचा मृत्यू (Death) झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी तपास केल्यानंतर पत्नीला आत्महत्येस (Suicide) प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीला कोयना पोलिसांनी अटक केली आहे.

कोयना पोलिसांची माहिती अशी - सहा मार्चला पल्लवी कदम या राहत्या घरी रॉकेल भरत असताना दिव्याने पेट घेतले असताना पेटून गंभीर जखमी झाल्याची तक्रार पोलिसांत दिली होती. या प्रकरणी कोयना पोलिसांनी गुन्हा नोंद करून कसून चौकशी केली. विवाहितेच्या पतीनेच पल्लवी हिच्या अंगावर रॉकेल ओतले. तुला जगण्याचा काही अधिकार नसल्याचे बोलून तिला तिच्या दोन लहान मुलींसमोर मारहाण केली. पतीच्या त्रासाला कंटाळून पल्लवी यांनी स्वतःला पेटवून घेऊन आत्महत्या केली असल्याचे तिच्या दहा वर्षांच्या मुलीने पोलिसांना सांगितले. त्यामुळे पती सचिन कदम याला अटक करण्यात आली. नवनाथ गायकवाड तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT