सातारा

निवडणुका हेच लक्ष; उदयनराजेंचा विकास रथ धावणार

गिरीश चव्हाण

सातारा : वर्षभरावर येऊन ठेपलेल्या पालिकेच्या निवडणुका नजरेसमोर ठेवत खासदार उदयनराजे भोसले यांनी सातारा विकास आघाडीच्या माध्यमातून विकासकामांचा धडाका उडवून देण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार ता. 21 आणि 23 या दिवशी शहरातील दोन डझनहून अधिक विकासकामांना सुरुवात होणार आहे.
 
विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक, लोकसभेची पोटनिवडणूक, त्यानंतर संपलेली आचारसंहिता, कोरोना महामारीचे संकट यामुळे साताऱ्यातील सर्वच विकासकामांना खीळ बसली होती. विकासकामे खोळंबली असतानाच सातारा पालिकेची हद्दवाढ झाली आणि नवीन राजकीय समीकरणांना वेग आला.

माणुसकीचे भान ठेऊन पंचनामे करा : कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम

या राजकीय समीकरणांचा आढावा घेत खासदार उदयनराजे यांनी साविआच्या 22 नगरसेवकांकडून प्रलंबित विकासकामांची माहिती घेतली. माहिती घेतल्यानंतर उदयनराजेंनी त्याबाबतचा अहवाल तयार करण्याच्या सूचना नगराध्यक्षा माधवी कदम, उपाध्यक्ष किशोर शिंदे यांना दिल्या. त्यांनी सोमवारी विविध विभागांची बैठक घेत विकासकामांचा आढावा घेतला. यानुसार ता. 21, 23 ऑक्‍टोबर रोजी खासदार उदयनराजेंच्या हस्ते विविध विकासकामांचा प्रारंभ करण्याचे नियोजन साविआच्या वतीने करण्यात आले आहे. 

कास : फुले नव्हे, वन्यप्राण्यांना पाहून सातारकरांना हाेताेय आनंद

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राज्य शासनाचा महत्त्वाचा निर्णय! सात दिव्यांग शाळांतील विद्यार्थ्यांचे होणार समायोजन; दिव्यांग विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांचे सीईओंना निर्देश..

Pune Crime: जागेच्या वादावरून दिराकडून सख्या भावजयीवर कोयत्याने सापासप वार; आंबेगाव तालुक्यात खळबळ, आधी दिली हाेती धमकी!

Numerology : 'या' 4 मूलांकाचे लोक असतात सगळ्यात जास्त घातक; तोंडावरून वाटतात साधेभोळे, पण कधी तुमचा काटा काढतील कळणारही नाही

Gas Price: महागाईच्या काळात दिलासा! गॅस दरात मोठी घसरण; नवे दर काय अन् कधीपासून लागू होणार? जाणून घ्या...

आजपासून बदलणार 'या' राशींचं नशीब फळफळणार ! नव्या वर्षापर्यंत पैशांची बरसात आणि कामात यश

SCROLL FOR NEXT