Jawan Abhijit Vare esakal
सातारा

सातारा : मानसिक तणावातून जवानाची गळफास घेऊन आत्महत्या

भद्रेश भाटे

कुसगाव (ता. वाई) येथील जवानाने मानसिक तणावाखाली आत्महत्या केली.

वाई (सातारा) : कुसगाव (ता. वाई) येथील जवानाने मानसिक तणावाखाली आत्महत्या केली. अभिजित कृष्णदेव वरे (Jawan Abhijit Vare) (वय ३२) असे मृताचे नाव आहे. अभिजित हा सैन्यात रायपूर येथे नोकरीला होता. त्याची बदली आसाम येथे झाली होती. तीन महिन्यांपासून तो कुसगाव येथे सुटीवर आला होता.

तो सतत मानसिक तणावाखाली असायचा. त्याच्यावर औषधोपचार सुरू होते. दरम्यान, त्याने काल (ता. 23) रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. वाईच्या महिला पोलिस हवालदार क्षमा माने तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bageshwar Dham Update : Video - बागेश्वर धामबद्दल मोठी बातमी, सर्व कार्यक्रम रद्द ; आता धीरेंद्र शास्त्रींनी केले ‘हे’ आवाहन!

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

एनटीपीसी प्रकल्पग्रस्त मिथूनची आत्महत्या! खासदार प्रणिती शिंदेंच्या समजुतीनंतर १२ तासांनंतर नातेवाईकांनी मृतदेह घेतला ताब्यात, प्रणिती म्हणाल्या....

Pune News : एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'च्या घोषणेने वादाला तुटले तोंड

SCROLL FOR NEXT