Satara sakal
सातारा

कऱ्हाड : सुट्टीवर असतानाही हवालदाराने कर्तव्य बजावल्याने चोरटे गजाआड

कडेगावतीलशाळेतील चोरलेले एलईडीटिव्ही केले पोलिसांनी जप्त

- सचिन शिंदे

कऱ्हाड : सुट्टीवर असतानाही कऱ्हाड शहर पोलिस ठाण्याचे हवालदारानी कर्तव्य बजावत एलईडी टिव्ही चोरणाऱ्या दोघांना गजाआड केले. शहर पोलीस ठाण्याचे हवालदार संजय लादे सुट्टीवर असताना केलेल्या कामाचे कौतुक होत आहे. हवालदार लादे खासगी कामकाजासाठी कोर्ट परिसरात असताना त्यांना दोन युवक संशयीत दिसले.

त्यावेळी त्यांनी शहर पोलीसांना संपर्क साधून बीट मार्शल एक वरील सचिन साळुखे व देसाई यांना बोलावून घेतले. तेथे संशयीतांची तपासणी केली असता त्यांचे ताब्यात दोन एलईडी टिव्ही सापडले. टिव्ही बाबत संशयतांनी उडवा उडवीची उत्तरे दिल्याने ते टिव्ही चोरल्याचा संशय बळावल्याने त्यांना पोलीस ठाण्यात आणले. तेथे त्यांनी त्यांची अविनाश राजु चव्हाण (वय १८, रा. इंदानगर, कडेगांव) जय सतीश भोसल (१९ रा. सवली, ता. कडेगांव) अशी नावे सांगितले. पोलीस निरीक्षक बी.आर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकिटीकरण पथकाने अधिक तपास केला असता संशयीतांनी ते टिव्ही कडेगावच्या जिल्हा परिषद शाळेतून चोरल्याची कबुली दिली आहे. त्याबाबत कडेगांव पोलीसात गुन्हा दाखल आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : श्रीवर्धन मधील बोर्ली पंचतन परिसरात एसटीला अपघात

SCROLL FOR NEXT