सातारा

खटाव : सहकारी खरेदी- विक्री संघाची निवडणूक बिनविरोध; माजी आमदार घार्गे यांचं वर्चस्व

माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली खटाव तालुका सहकारी खरेदी विक्री संघाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली.

आयाज मुल्ला

माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली खटाव तालुका सहकारी खरेदी विक्री संघाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली.

वडूज - माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली खटाव तालुका सहकारी खरेदी विक्री संघाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली.

नुतन संचालकांमध्ये मारुती बाबुराव बर्गे (पांढरवाडी), हमणंतराव शंकरराव देशमुख (पुसेगांव), प्रताप मानसिंग गोडसे (वडूज), मनोहर बापूराव लावंड (दरुज), सयाजी सदाशिव देशमुख (निमसोड), अधिकराव आनंदराव शिंदे (गोरेगांव), प्रदिप प्रताप माने (म्हासुर्णे), बाळासाहेब सदाशिव कंडरे (अनफळे), सत्यवान आबाजी कांबळे (खातवळ), जगन्नाथ पांडुरंग पवार (चितळी), अनिल सुदाम माळी (मायणी), महिला राखीव मधून सुजाता ईश्वर जाधव (वडूज), लिलाबाई दिनकर फाटक (वडगांव जयराम स्वामींचे). वि.जा.भ.ज./विमा विकास वसंतराव साबळे (तडवळे), इतर मागस प्रवर्ग राखीव राजुभाई अब्दुल मुलाणी (मांडवे), व्यक्तीगत सभासद मतदारसंघ चंद्रकांत शंकरराव कदम (पुसेसावळी), अनुसूचित जाती/जमाती शिवाजी दादा सर्वगोड (येळीव) यांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

Akola Drought : अकोल्यात खारपाणपट्ट्यात सप्टेंबरअखेरच दुष्काळाची दाहकता! महिनाभरातून एकदा नळाला पाणी; टाक्यांमध्ये साठवलेले पाणी आरोग्यास घातक

Mumbai News: हॉटेलमध्ये डोशात मृत उंदीर सापडला; ग्राहकाला उलट्या; मुंबईतील किळसवाणा प्रकार!

Marathi News Live Updates: दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार बंब यांचे आश्वासन

SCROLL FOR NEXT