सातारा

नवजाला 103 मिलिमीटर पावसाची नोंद

विजय लाड

कोयनानगर (जि.सातारा) : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या 24 तासात दमदार पाऊस झाल्याने कोयना धरणात येणाऱ्या पाण्याची आवक 12 हजार क्‍युसेकने वाढली आहे. त्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात 24 तासात दिड टीएमसीने वाढ झाली आहे. धरणात 44.50 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. दिवसभर पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाला होता.
आता बोगस उद्योगांना असा बसणार चाप  

गेल्या 24 तासात कोयनानगरला 55, नवजाला 103,तर महाबळेश्वरला 73 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पाणलोट क्षेत्रात दमदार पडणाऱ्या पावसाचा जोर गुरुवारी कमी झाला आहे. कोयनानगरला आजअखेर एक हजार 506, नवजाला एक हजार 630, तर महाबळेश्वरला एक हजार 575 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

संपादन - संजय शिंदे

नवीन विंचवाचा फलटणमध्ये शोध, निओस्कॉरपिओपस फलटणेन्सीस असे नामकरण

सातारा जिल्हा पाेलिस प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी का चढविले पीपीई कीट. त्या काेणाला गेल्या भेटायला, काय म्हणाल्या सविस्तर वाचा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गणपती बसवायचा आणि १५ सप्टेंबरला मुंबईला जायचं; मराठ्यांचं वादळ मुंबईत कधी धडकणार?

IND vs AFG: वैभव संजू ईशान श्रेयस सगळे तयार, मग तिलक वर्माचं काय? AB डिव्हिलियर्सने टीम इंडियासमोर उभा केला मोठा पेच, ‘तो कुठे खेळणार?

मराठ्यांनी ठरवायंच, नेत्याला मोठं करायचं की लेकराबाळांना; जरांगे पाटील रडले

Marathi News Live Updates : आम्ही कुणाच्या विरोधात नाही, सर्वांसोबत आहोत : PM मोदी

‘गुजरात बांग्लादेशात आहे की पाकिस्तानात?’ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याच्या ठिकाण बदलावर परेश रावलांचा संताप

SCROLL FOR NEXT