raining in satara system
सातारा

सातारा शहरात मुसळधार पाऊस; पाेलिसांची उडाली तारांबळ

सिध्दार्थ लाटकर

सातारा : सातारा शहर (satara city) व परिसरात दुपारी 12 पासून वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस (rain) सुरु झाला. गेले दाेन तास सुरु असलेल्या पावसामुळे ठिकठिकाणी जिल्हा बंदीच्या बंदाेबस्तासाठी असलेल्या पाेलिसांची तारंबळ उडाली. (marathi-news-raining-satara-city)

आज (साेमवार) दुपारी 12 वाजता पावसास प्रारंभ झाला. यामुळे परिसरातील शेंद्रे, जकातवाडी, भरतगाववाडी येथील शेतीची कामे पुन्हा एकदा ठप्प झाली होती. सकाळपासूनच खूपच उकाडा वाढला होता. दुपारच्या सुमारास आकाशात ढग दाटले तर तासाभरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली.

दुपारी दाेन वाजेपर्यंत पाऊस सुरुच हाेता. या पावसामुळे सातारा शहर आणि परिसरात काेविड 19 च्या पार्श्वभुमीवर लावलेल्या पाेलिस बंदाेबस्तावरील पाेलिसांची तारंबळ उडाली. पाेवई नाका आणि माेती चाैक येथे विनाकारण फिरणा-यांवर कारवाई करीत हाेते. अचानक आलेल्या पावसामुळे पाेलिसांना नजीकच्या शेडमध्ये आसरा घ्यावा लागला. शहरानजीकच्या ग्रामीण भागात शेतकरी शेतीच्या अंतर्गत मशागतीची कामे करीत हाेते. अचानक आलेल्या पावसामुळे सर्वत्र शेतकऱ्यांची तारांबळ उडाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivsena Political News : सचिन अहिर यांच्यानंतर ठाकरेंचा आणखी एक विश्वासू शिलेदार शिंदे गटात? सरनाईकांसोबत फोटोमुळे चर्चेला उधाण

Navi Mumbai: नवी मुंबईत धक्कादायक घटना; विजेचा शॉक लागून दोन कॉलेज विद्यार्थिनी पाण्यात पडल्या; घटनेनं खळबळ

दारुबंदीसाठी महिलांचे आंदोलन सुरु असताना पती नशेत पोहोचला, पत्नीने शिकवला कायमचा धडा

गिरगावच्या हाय-प्रोफाईलचं धक्कादायक वास्तव समोर, फक्त मराठी अभिनेत्री नाहीतर बॉलिवूड अभिनेत्रीचा झालेला सौदा

Latest Marathi News Live Update : धुळे शहरासह परिसरामध्ये तब्बल सहा ते सात दिवसांच्या दीर्घ विश्रांतीनंतर आज पावसाने लावली हजेरी

SCROLL FOR NEXT