सातारा

पिकांच्या पंचनाम्यामध्ये हयगय नको : शिवेंद्रसिंहराजे

विजय सपकाळ

मेढा (जि. सातारा) : पीक नुकसानबाधित आणि नुकसानास पात्र शेतकरी मदतीपासून वंचित राहता कामा नये, यासाठी तातडीने पंचनामे करा, या कामात हालगर्जीपणा नको, अन्यथा कोणाचीही गय करणार नाही, असा इशारा आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिला. 

मोरावळेसह जावळी तालुक्‍यातील विविध गावांतील पिकांच्या नुकसानीची पाहणी त्यांनी केली. त्यावेळी शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. यावेळी तहसीलदार राजेंद्र पोळ, गटविकास अधिकारी सतीश बुद्धे, तालुका कृषी अधिकारी रमेश देशमुख उपस्थित होते. शिद्रसिंहराजेंनी प्रत्यक्ष शेतात जाऊन पिकांची पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला. 

लागेल ते सहकार्य देऊ, अशी हमीही त्यांनी दिली. राजेंद्र पोळ व सतीश बुद्धे यांच्याकडून तालुक्‍यातील नुकसानीचा आढावा घेऊन त्यांना सूचना केल्या. तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायक एकत्र पंचनामे करत असल्याचे तहसीलदारांनी सांगितले. नुकसानीचा तपशील बुद्धे यांनी दिला. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: जॉस हेडलवूड बंगळुरूत आलाय, पण RCB साठी पहिला सामना का खेळणार नाही? समोर आलं मोठं कारण

Pune News: विद्यापीठात साकारणार स्वतंत्र पदवी प्रशाळा;सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेत कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांची घोषणा

Latest Marathi News Live Update : कोकणचा राजा हापूस आणि पायरी आंबा बाजारात दाखल

IPL 2026: आयपीएलचा धूमधडाका आजपासून; १० संघ, १३ ठिकाणे, ७० साखळी सामन्यांची मेजवानी

Varandha Ghat Closed : पुणे-रायगड प्रवास करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट; 'या' तारखेपर्यंत वरंध घाट राहणार बंद! जिल्हाधिकाऱ्यांकडून अधिसूचना जारी

SCROLL FOR NEXT