सातारा

कायदा सुव्यवस्थेसाठी पोलिसांना लागेल ते सहकार्य करु : उदयनराजे

सकाळवृत्तसेवा

सातारा : भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी मंगळवारी नूतन पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांची भेट घेऊन त्यांचे स्वागत केले. तसेच विविध विषयांवर चर्चा करतानाच लागेल ते सहकार्य करण्याचे आश्‍वासन उदयनराजेंनी श्री. बन्सल यांना दिले. 

ऐतिहासिक सातारा जिल्ह्यात काम करण्याचे भाग्य लाभले याचे मला समाधान आहे. क्रांतिकारी व ऐतिहासिक जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवतानाच सुशासन आणि लोकाभिमुख कामकाज करु आणि जनतेच्या अपेक्षा सार्थ ठरवू, असे आश्वासन श्री. बन्सल यांनी उदयनराजे भोसले यांना दिले. यावेळी जिल्ह्यातील विविध विषयांवर दोघांमध्ये अर्धातास चर्चा झाली. जिल्हावासियांच्या वतीने खासदार उदयनराजे भोसले यांनी नूतन पोलिस अधीक्षकांचे पोलिस मुख्यालयात जाऊन पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी माजी शिक्षण सभापती सुनील काटकर, जितेंद्र खानविलकर उपस्थित होते. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tembhurni Crime : गाडी पार्किंगच्या कारणावरून सुरू असलेले भांडण सोडविण्यास गेलेल्या एकाचा चाकूने भोसकून खून; दोन संशयित आरोपींना अटक

Degloor Crime : बनावट ग्राहकाच्या सापळ्यात मोटारसायकल चोर जेरबंद; १० चोरीच्या दुचाकींसह एक आरोपी ताब्यात, एक फरार

Badnapur News : ‘साहेब, शेतकऱ्यांना भरीव मदत द्या, जनावरांसाठी चारा द्या’; वरुडीतील शेतकऱ्यांची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आर्जवी मागणी

Nagpur Crime : दारुड्या प्रवाशाचा हायव्होल्टेज ड्रामा! दारूच्या नशेत पकडली ठाण्यात पोलिसाची कॉलर

Gujarat UCC: गुजरातमध्ये समान नागरी कायदा लागू करण्यास राष्ट्रपतींची मंजुरी; काय असेल नियमावली?

SCROLL FOR NEXT