Mukesh Sajgane Sakal
सातारा

मुकेश सजगाणे एमपीएससीत एनटीसी प्रवर्गातून राज्यात प्रथम

गटविकास अधिकारी वर्ग दोन पदावर नियुक्ती

सल्लाउद्दिन चोपदार

म्हसवड - महाराष्ट्र लोकसेवा आयोग स्पर्धा परिक्षेत विरकरवाडी- म्हसवड येथील मुकेश अंकुश सजगाणे याची एनटी-सी प्रवर्गात गटविकास अधिकारी वर्ग दोन या पदावर राज्यात प्रथम क्रमांकाने निवड झाली आहे. मुकेश सजगाणे हा विरकरवाडी गावचा रहिवासी असून तो मॅकॅनिकल इंजिनिअर आहे. त्याने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून प्रचंड मेहनतीने हे यश मिळवले आहे.

घरची परिस्थिती बेताचीच , असताना अनेक कौटुंबिक समस्येवर मात करत मुकेश सजगाणे यांनी हे यश मिळवले आहे. मुकेश सजगाणे यांची निवड झाल्याचे सजताच त्याची आई सुनंदा,वडील अंकुश सजगाणे,चुलते वस्ताद सजगाणे,गजानन सजगाणे, आणि संपूर्ण सजगाणे कुटुंबातील सदस्यांना अत्यानंदीत झाला. मुकेश सजगाणे यांचे स्पर्धा परिक्षेत प्रथम क्रमांकाने यश संपादन केलेने विरकरवाडी - म्हसवड येथील नागरिकांनी त्यांचे अभिनंदन केले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kunbi Certificate Cancellation: कुणबी प्रमाणपत्रे रद्द करण्यामागे सरकारचा मोठा कट, बदला घेतल्याशिवाय राहणार नाही; मनोज जरांगे यांचा थेट इशारा

Marathi News Live Updates : एकनाथ शिंदे यांच्यावरील गद्दारीचा डाग आम्ही मराठ्यांनी पुसला, आता हीच उपकाराची परतफेड का? मनोज जरांगे यांचा थेट सवाल

Uttarakhand Travel: Uttarakhand 'व्हॅली ऑफ फ्लॉवर्स' ट्रेकिंगसाठी खुली; ब्रिटिश पर्वतारोहकांनी कसा लावला होता 'हिमालयीन नंदनवनाचा' शोध?

Meerut Viral Video: मेरठमध्ये कांवडियांनी पोलिसांना मारहाण केली? व्हायरल व्हिडिओमागचं खरं सत्य समोर

काळीज चिरणारा Video: मॅच सुरू असताना वीज कोसळली अन् २४ वर्षीय खेळाडूचा जागीच मृत्यू...

SCROLL FOR NEXT