सातारा

भेदभावमुक्त मानव मोहीम आज वाईत

भद्रेश भाटे

वाई (जि. सातारा) : राष्ट्रीय स्तरावरील विद्यार्थी भारती व संयुक्त छात्रशक्ती संस्थेच्या वतीने आज (मंगळवार) प्रजासत्ताकदिनी वाईत तारांगण मैत्रकुल (मांढरदेव रोड, बोपर्डी) येथे "भेदभावमुक्त मानव मोहीम' राबविण्यात येणार आहे. कोणत्याही प्रकारचा भेदभाव पाळू नये तसेच भारत जोडण्यासाठी विद्यार्थी व युवकांमध्ये जागरूकता यावी म्हणून हे जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. 

त्या अंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता यावी म्हणून 20 वर्षांच्या राज्याध्यक्षा पूजा गणाई या 26 ते 30 जानेवारी असे पाच दिवसीय लाक्षणिक उपोषण करणार असल्याची आणि या पाच दिवसांत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती राज्य प्रवक्ता आकाश पाटील यांनी दिली.

या निमित्ताने भेदभावाविरोधात काम करणाऱ्या व्यक्तींना विविध पुरस्कार देण्यात येणार असून भेदभावविरोधात निबंध, चित्रकला, वक्तृत्व, गायन, पथनाट्य, अभंग स्पर्धा होतील. 

भारत माता की जय, वंदे मातरम्‌च्या जयघोषाने दुमदुमला मालवणचा किनारा

सातारकरांनाे! पोलिसांचा तुमच्यावर आहे वाॅच; चुकाल तर भाेगाल

Bank Of Maharashtra चा निर्णय; गृहकर्ज, वाहन कर्जावरील प्रोसेसिंग फी माफ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Visa Report: भारतातील श्रीमंत आता वस्तूंवर नाही तर ‘या’ गोष्टींवर खर्च करतायत! Visa च्या रिपोर्टमधून मोठा खुलासा

अमराठी चालक 'अ, आ, इ' शिकणार, मराठीसाठी ‘परिवहन’ची विशेष मोहीम; प्रताप सरनाईक यांची घोषणा

Pachod News : इंस्टाग्रामवरील ओळखीतून अल्पवयीन मुलगी पाचोडला; पोलिसांनी शोध घेऊन घेतले ताब्यात

Nagpur News : १३ आणि १७ वर्षे वयाच्या मुलांनी संपवलं आयुष्य, नागपूर हादरलं, नेमकं काय घडलं?

Olive Ridley Turtle : 1800 किमीचा अथांग प्रवास! जखमी अवस्थेतून सावरत 'धवललक्ष्मी' कासव रत्नागिरीच्या दिशेने; पाठीवर बसवलेल्या सॅटेलाईट टॅगने उलगडला थरार

SCROLL FOR NEXT