Accident esakal
सातारा

मल्हारपेठ-पंढरपूर महामार्गावरील अपघातात खटावातील एकाचा मृत्यू

घटनास्थळी पोलिस दाखल, अपघातात एकजण जखमी

संजय जगताप

मायणी (सातारा) : मल्हारपेठ-पंढरपूर राज्य महामार्गावर (Malharpeth-Pandharpur Highway) मायणी-चितळी दरम्यानच्या कालव्याजवळ टमटम व दुचाकीचा अपघात होऊन एकाचा जागीच मृत्यू झाला, तर एकजण जखमी झाला आहे. मयत सुरेश शिवाजी पवार (वय 33) व जखमी नामदेव शिवाजी जाधव (वय 50) दोघेही (रा. चितळी, ता. खटाव) येथील आहेत.

मल्हारपेठ-पंढरपूर राज्य महामार्गावर टमटम व दुचाकीचा अपघात होऊन एकाचा जागीच मृत्यू झाला आहे.

मयत व जखमी चितळीकडून मायणीकडे दुचाकीवरून निघाले होते, तर टमटम मायणीकडून चितळीच्या दिशेने निघाले होते. त्यांचा समोरासमोर अपघात झाला. टमटम चालक मायणी येथील असून अपघातानंतर त्याने स्वतःचे वाहन मायणी पोलीस दुरक्षेत्रात नेऊन उभे केले आहे. याबाबतचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cabinet Meeting : नागपूरमधील सर्वात मोठ्या वैद्यकीय प्रकल्पाला मंजुरी, मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले ६ मोठे निर्णय, वाचा...

Mumbai: यंदा रेल्वे रुळावर पाणी साचणार नाही, महापालिकेचा मोठा प्लॅन तयार; नेमकी योजना काय?

लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेची वेळ बदलली, 'या' वेळेस प्रेक्षकांच्या भेटीला, कोण घेणार निरोप?

Latest Marathi News Live Update : मिरा-भाईंदरमधील वाढत्या पाणीटंचाईमुळे मनसेचे अनोखे आंदोलन

YouTube Growth Tips: यूट्यूबवर सबस्क्राईबर्स वाढवून महिन्याला लाखो कसे कमवायचे? कंपनीने स्वतःच सांगितली भन्नाट ट्रिक

SCROLL FOR NEXT