सातारा

लोणंद बाजारात कांद्याच्या दरात घसरण सुरूच

रमेश धायगुडे

लोणंद (जि. सातारा) : लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजार आवारात गुरुवारी कांदा बाजारात गरवा ६०० व हळवा कांद्याची ३०५ पिशवी आवक झाली. मागील आठवडयाच्या तुलनेत कांद्याच्या दरात घसरण सुरूच आहे.

गरवा कांदा ३००० रुपये, तर हळवा कांद्याला २६०० रुपये क्विंटलपर्यंत दर मिळाला अशी माहिती लोणंद बाजार समितीचे सभापती राजेंद्र तांबे व उपसभापती दत्तात्रय बिचुकले यांनी दिली.

सातारकरांच्या जयघाेषात उदयनराजेंनी केले महत्वाकांक्षी प्रकल्पाचे उदघाटन 

अकरा वर्ष झाली कऱ्हाड पालिकेचा पोलिसांच्या पत्रावर निर्णयच नाही 

गरवा कांदा नंबर एक २२०० ते ३००० रुपये, हळवा कांदा नंबर एक १९०० ते २६०० रुपये गरवा कांदा नं. दोन १३०० ते २२०० रु. हळवा कांदा नं. दोन १२०० ते १९००, गरवा कांदा गोल्टी ७०० ते १३०० रु. हळवा गोल्टी ८०० ते १२०० रुपये दर निघाले. शेतकऱ्यांनी आपला शेतमाल चांगला वाळवून व निवडून लोणंद बाजार समितीमध्ये विक्रीस आणावा, असे आवाहन बाजार समितीचे सचिव विठ्ठल सपकाळ यांनी केले आहे.

नाद खूळा! वेश बदलून एसपीच फिरताहेत साता-याच्या रस्त्यांवर 

Edited By : Sidharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune University : पुणे विद्यापीठाचा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! भोजनगृहाची दरवाढ रद्द, दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Akola News : अकोल्यात रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा संताप; यज्ञा हॉस्पिटलची तोडफोड; डॉक्टरांनी आरोप फेटाळले

Dhananjay Mahadik : दीपावलीसाठी 'भीमा' देणार सभासदांना प्रति टन दोनशे रुपये, तर सतत तीन वर्षे ऊस आलेल्या सभासदांना 25 किलो साखर मोफत

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीत आवाजाचा दणदणाट! लक्ष्मी रस्त्यावर ११५ डेसिबलची नोंद; ‘जेट विमाना’एवढा कानठळ्या बसवणारा दणदणाट

Kothrud News : कोथरूडमध्ये रस्त्यासाठी ४८० झाडांवर कुऱ्हाड; न्यायालयात जाण्याचा इशारा

SCROLL FOR NEXT