Yashwantrao Chavan Samadhi Karad esakal
सातारा

Karad : शरद पवारांना पाठिंबा देण्यासाठी पंढरपूरचे कट्टर कार्यकर्ते पहाटे कराडात; यशवंतरावांना घातलं साकडं

शरद पवार यांना पाठिंबा देण्यासाठी पंढरपूरहून पहाटेच हे दोन राष्ट्रवादीचे कट्टर कार्यकर्ते कराड येथे हजर झाले आहेत.

हेमंत पवार

त्यांनी ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन करून त्यांनी शरद पवार यांना ताकद द्यावी, अशी प्रार्थनाही केली.

कराड : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर पक्षाचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) हे आज कराडच्या दौऱ्यावर येत असून ते त्यांचे गुरू ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी स्थळी अभिवादन करून राजकारणाची नवी दिशा ठरवणार आहेत.

त्यांच्या स्वागतासाठी सातारा, सांगली, कोल्हापूर व सोलापूर वरून कार्यकर्ते यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chavan) यांच्या प्रीतिसंगमावरील समाधी स्थळी येऊ लागले आहेत. दरम्यान, पंढरपुरातील दोन कार्यकर्त्यांनी आज पहाटेच येथे हजेरी लावून यशवंतरावांच्या समाधीस्थळी पूजा केली.

आणि आम्ही ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासोबत आहोत, असे दाखवले. शरद पवार यांना पाठिंबा देण्यासाठी पंढरपूरहून पहाटेच हे दोन राष्ट्रवादीचे कट्टर कार्यकर्ते कराड येथे हजर झाले आहेत. त्यांनी ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन करून त्यांनी शरद पवार यांना ताकद द्यावी, अशी प्रार्थनाही केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT