सातारा

तोंड लपवत पळून जाण्याचा प्रयत्न फसला; पुण्यासह, बारामतीच्या जुगाऱ्यांवर साताऱ्यात गुन्हा दाखल

प्रवीण जाधव

सातारा : सहायक पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांनी करंजे परिसरात टाकलेल्या जुगार अड्ड्याप्रकरणी 51 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, दहा लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. येथील यशवंत हॉस्पिटलजवळील वरदविनायक अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावर जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती मंगळवारी आंचल दलाल यांना मिळाली होती.

ही जागा किरण बबनराव भोसले (रा. करंजे पेठ, सातारा) यांच्या मालकीचा असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानुसार त्यांनी तेथे छापा टाकण्यात आला. या वेळी दिलीप नामदेव इरळे (रा. बसप्पा पेठ, राधिका रोड, सातारा) हा येथे जुगारअड्डा चालवत असल्याचे समोर आले.
 
याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यामध्ये प्रभाकर व्यंकटराव बर्गे (वय 57, रा. दत्तनगर, दत्तमंदिराजवळ, कोरेगाव), संदीप चंद्रकांत देवकुळे (वय 35, रा. 513, मंगळवार पेठ), सतीश रमेश अवघडे (वय 31, रा. मंगळवार पेठ), सुरेश बाळकृष्ण रोमन (वय 42, रा. जुना मोटर स्टॅंड, कोरेगाव), दीपक लक्ष्मण फाळके (वय 41, रा. सातारारोड, कोरेगाव), राजेंद्र अशोक तपासे (वय 39, रा. वर्ये, ता. सातारा), अस्लम मेहबूब शेख (वय 37, रा. सदरबझार, पीडब्ल्यूडी क्वॉर्टर्स), सतीश चंदर गाढवे (वय 48, रा. आंब्रे, पो. मोरगाव, ता. बारामती, जि. पुणे), आसिफ शफी सय्यद (वय 50, रा. सातारारोड, ता. कोरेगाव), परवेज जब्बार शेख (वय 40, रा. 359, गुरुवार परज), रामरतन रामदेव सिंग (वय 49, रा. स्वारगेट, पंचशील चौक, पुणे), दत्तात्रय अरुण कदम (वय 34, रा. बुरुड गल्ली, कोरेगाव), आनंद तानाजी बर्गे (वय 41, रा. आझाद चौक, कोरेगाव), संतोष बबन किर्दत (वय 45, रा. करंजे पेठ, सातारा), गोरख श्रीधर आवळे (वय 26, रा. मालगाव, ता. सातारा). 

25 विद्यार्थी कोरोनाबाधित; बाजारपेठ राहणार पाच दिवस बंद

याबराेबरच नीलेश काशिनाथ देशमुख (वय 32, रा. सिद्धेश्वर कुरोली, ता. खटाव), अब्दुल अजीज मोहमद हनीफ शेख (वय 51, रा. शनिवार पेठ), संपद चंदर बालगुंडे (वय 49, रा. मूर्ती, ता. बारामती, जि. पुणे), संपत चंदर बालगुंडे (रा. मुर्टी, ता. बारामती, जि. पुणे), संदीप तानाजी पवार (रा. फाळके चौक, सातारारोड, ता. कोरेगाव), विलास तिलोकचंद ओसवाल (पेंडसेनगर, मोळाचा ओढा, सातारा), सूरजकुमार भोलाकुमार (रा. यशवंत हॉस्पिटलजवळ, करंजे), अकबर इक्‍बाल शेख (रा. दत्तनगर, कोरेगाव), सुनील विश्वास आवळे (रा. मालगाव, ता. सातारा), सरफराज गणी नदाफ (रा. शांतीनगर, कोरेगाव), चंद्रकांत यशवंत कुचेकर (रा. मोरगाव, ता. बारामती, जि. पुणे), नितीन गोपाळ फाळके (रा. सुतारवाडा, पाडळी), सचिन रजपूत (रा. दौलतनगर), मनोज शांताराम शिंदे (रा. गुरुवार पेठ), संतोष बंडू धुमाळ (रा. जोशीवाडा, गोडोली), संदीप विश्‍मकर्मा (रा. करंजे तर्फ सातारा)

कॉलर उडवणारे शांत बसलेले आहेत तर मिशीला पिळ मारणारे घरात

धनंजय विठ्ठल कुंभार (रा. रहिमतपूर, ता. कोरेगाव), रोहित मानसिंग घाडगे (रा. गोडसेवाडी, ता. कोरेगाव), सुरेश हल्लाप्पा कुलकुटगी (रा. सत्त्वशीलनगर), संग्राम किसनराव जाधव (रा. जिहे, ता. सातारा), धनंजय संपतराव जाधव (रा. प्रथमेश रेसिडन्सी, शनिवार पेठ), गणेश बाळू पवार (रा. गंगासागर कॉलनी, मोळाचा ओढा), श्रेयस धनंजय कदम (रा. प्रथमेश रेसिडेन्सी, शनिवार पेठ), अर्जुन राम दुधभाते (रा. करंजे), अनिल सुरेश घाडगे (रा. सातारारोड, ता. कोरेगाव), राजू इक्‍बाल शेख (रा. दत्तनगर, कोरेगाव), सदाशिव महादेव देशमुख (रा. बोरगाव, ता. सातारा), सुनील वामन भिसे (मतकर कॉलनी), रुपचंद तुकाराम साबळे (रा. शिवथर, ता. सातारा), मोहन बाबासाहेब शिंदे (रा. आझाद चौक, कोरेगाव), दिगंबर गुराप्पा सेलुक (रा. करंजे), खलील शमशुदद्दीन मोमीन (रा. किन्हई, ता. कोरेगाव) यांचा समावेश आहे.

महाराष्ट्रातील मावळ्याने आफ्रिकेतील शिखरावर फडकावला तिरंगा

या कारवाईत उपनिरीक्षक भीमराव यादव, हवालदार मुल्ला, पोलिस मुख्यालयातील हवालदार प्रवीण पोळ, शंकर गायकवाड, तेजस भोसले, उज्ज्वल कदम, प्रसाद शिंदे, राजकुमार घोरपडे, अविराज वारागडे, सुशांत गवळी आदी सहभागी झाले होते.

Edited By : Siddharth Latkar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT