सातारा

शेतकऱ्यांना गुलामगिरीत लोटणारी विधेयके : पृथ्वीराज चव्हाण

सचिन शिंदे

कऱ्हाड : केंद्रातील मोदी सरकारने घाईगडबडीत तीन शेतकरीविरोधी कृषी विधेयके मंजूर करून घेतली आहेत. शेतकऱ्यांना गुलामगिरीत लोटणारी विधेयके आहेत. केंद्र सरकारने शेतकरीविरोधी कायदे रद्द करावेत, यासाठी कऱ्हाड तालुक्‍यात स्वाक्षऱ्यांची मोहीम सुरू केली आहे. माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते स्वाक्षरी करून या मोहिमेस प्रारंभ झाला. 

प्रदेश कॉंग्रेसच्या वतीने राज्यभर स्वाक्षरी मोहीम राबविली जाणार आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या दोन कोटी स्वाक्षऱ्यांचे निवेदन कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या हस्ते देण्यात येणार आहे.

मुख्यमंत्र्यांना विरोध होऊ नये म्हणून अजितदादांनी रद्द केला अक्‍कलकोट दौरा ! 

कऱ्हाडातील मोहिमेच्या प्रारंभावेळी दक्षिण कॉंग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे, मलकापूरच्या नगराध्यक्षा नीलम येडगे, शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र माने, जिल्हा परिषदेचे सदस्य शंकरराव खबाले, निवासराव थोरात, मंगला गलांडे, विद्याताई थोरवडे, शिवाजी मोहिते, हिंदुराव पाटील, प्रदीप जाधव, नगरसेवक इंद्रजित गुजर, पंचायत समिती सदस्य उत्तमराव पाटील, युवा नेते इंद्रजित चव्हाण तसेच बेलवडे बुद्रुक, विंग, घोणशीचे शेतकरी उपस्थित होते. 

Edited By : Siddharth Latkar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH Live Score: हार्दिकने जिंकला टॉस! मुंबईकडून 'या' खेळाडूचे पदार्पण, तर हैदराबाद संघातही मोठा बदल; पाहा प्लेइंग-11

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

Disha Patani : दिशाच्या बिकिनी लुकचा सोशल मीडियावर धुमाकूळ; फोटो पाहून नेटकरी म्हणाले...

Gautam Gambhir: 'KKR जिंकल्यावर गंभीरचे कौतुक अन् हरल्यावर श्रेयसची चूक?' दिग्गज क्रिकेटरच्या पोस्टने उडवली खळबळ

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT