सातारा

लाचप्रकरणी सार्वजनिक 'बांधकाम'च्या कर्मचाऱ्याला अटक

गिरीश चव्हाण

सातारा : रस्त्याच्या कडील झाडांची तोड नियमापेक्षा जास्त केल्याने वखार व्यावसायिकाकडून 15 हजारांची लाच घेताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रहिमतपूर शाखेतील कर्मचाऱ्याला लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. बाळू बाबूराव वाघ (रा. रहिमतपूर, ता. कोरेगाव) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
 
महाबळेश्वर- विटा या रस्ता विस्तारीकरण कामात अडथळा ठरणारी झाडे तोडण्याचा ठेका एका वखार व्यावसायिकाला देण्यात आला आहे. त्यानुसार संबंधित झाडे तोडताना त्याच्याकडून जास्त झाडांची तोड झाली होती. त्यावर कारवाई न करण्यासाठी वाघने वखार व्यावसायिकाकडे 25 हजार मागितले.

पुणे- सातारा रस्ता जेसीबीने उखडणार; उदयनराजेंचा इशारा

त्यानंतर वखार व्यावसायिकाने सातारा लाचलुचपत विभागाकडे तक्रार नोंदवली. यानुसार रहिमतपूर येथे सोमवारी सायंकाळी सापळा रचत बाळू वाघला तडजोडीअंती 15 हजार रुपयांची लाच घेताना पकडण्यात आले. याबाबत रहिमतपूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याचे काम साेमवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नॅशनल कॉन्फरन्समध्ये मोठी बंडखोरी? २५ आमदार नाराज, उमर अब्दुल्लांना दिला १४ दिवसांचा अल्टिमेटम

U19 Asia Cup: दिवाळीच्याच दिवशी India vs Pakistan सामन्याचा धमाका; भारताच्या सामन्यांचे वेळापत्रक अन् कुठे पाहाणार मॅच, जाणून घ्या

युरोप पेटलं! फ्रान्सनंतर आता जर्मनीतही ‘Gen Z' च्या आंदोलनाला हिंसक वळण; २७ पोलीस कर्मचारी जखमी, नेमकं काय घडतंय?

Silk farming skill training center : शेतकरी अन् सुशिक्षित तरुणांसाठी मोठी बातमी! रेशीम उद्योगाला गती देण्यासाठी 'या' जिल्ह्यात सुरू होणार विशेष प्रशिक्षण केंद्रे; रोजगाराची सुवर्णसंधी

Sharad Pawar drought visit relief : 'पाण्यासाठी गाव विकायला काढलेल्या' गावकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी! शरद पवारांनी जागेवरच सुपूर्त केला ५० लाखांचा धनादेश

SCROLL FOR NEXT