सातारा

माण, खटावातील लोकांना दळणवळणाची सोय चांगली झाली पण घाटात...

अतुल वाघ

वाठार स्टेशन (जि.सातारा) : पोलादपूर-पंढरपूर राज्यमार्गावरील फडतरवाडी ते बोधेवाडी घाटातील रस्त्याच्या दुरुस्तीचे काम वर्षापूर्वी होऊनही या रस्त्यावर दिशादर्शक फलक नसल्यामुळे यादरम्यान अपघातांत वाढ झाली असून, त्यातून बांधकाम विभागाची दिरंगाई समोर आलेली आहे.
मदत मिळताच आनंदली या गावातील गरजू कुटुंबे  

पोलादपूर-पंढरपूर या राज्यमार्गावरील कोरेगाव व खटाव तालुक्‍याला जोडणाऱ्या बोधेवाडी घाटातील रस्त्याचे काम बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित होते. अखेर या खराब अवस्थेमध्ये असलेल्या बोधेवाडी घाटातील रस्त्याचे काम वर्षापूर्वी पूर्ण करण्यात आले. त्यामुळे माण, खटाव तालुक्‍यांतील लोकांना दळणवळणाची सोय चांगल्या प्रकारे झाली. त्यात फडतरवाडी ते बोधेवाडी घाट असे दहा किलोमीटर अंतरातील रस्त्याच्या दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात आले.

कोल्हापुरात पुन्हा कोरोनाचा कहर ; 138 नवे पॉझिटिव्ह... 

महाबळेश्‍वर तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी यंदा नाचणीस का दिले प्राधान्य ? वाचा सविस्तर 

रस्ता चांगला झाल्याने यादरम्यान मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढली. मात्र, या दरम्यान असलेल्या बोधेवाडी व भाडळे घाटात दिशादर्शक फलक लावलेले नसल्याने वारंवार अपघात घडू लागले आहेत. घाटात दिशादर्शक फलक बसवण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना वारंवार कळवूनही फलक लागत नसल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष छोट्या-मोठ्या अपघातांना निमंत्रण देणारे ठरत आहे.
संपादन - संजय शिंदे 

सुशांतच्या आत्महत्येवर आधारित सुसाईड ऑर मर्डर सिनेमाचा फर्स्ट लूक रिलीज, सप्टेंबरमध्ये सुरु होणार शूटींग.. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Video: उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ व्हायरल; 'जय गुजरात'चा दिला होता नारा

Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

Bank of Baroda Recruitment: पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी! बँक ऑफ बड़ौदामध्ये 2500 पदांसाठी भरती सुरु; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया, निवडपद्धत आणि वेतन

Pune Kondhwa Rape Case : पुणे 'कुरियर बॉय' बलात्कार प्रकरण; आरोपीस अटक अन् धक्कादायक माहितीही उघड!

IND vs ENG 2nd Test: २४ वर्षांच्या पोराचे शतक! जेमी स्मिथ-हॅरी ब्रूक्सच्या खेळीने इंग्लंडचा पलटवार; गौतम गंभीरचा फसला प्लॅन

SCROLL FOR NEXT