Pusesawali Riots Internet Service  esakal
सातारा

Pusesawali Riots : साताऱ्यातील पुसेसावळीत मोठी दंगल; तीन दिवसांपासून बंद असलेली Internet सेवा रात्री उशिरा सुरू

गृह सचिवांनी नेट सुविधा बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला होता.

सकाळ डिजिटल टीम

काही ठिकाणी गुरुवारी सकाळी नेट सुविधा पूर्ववत होणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Pusesawali Bandh : पुसेसावळी येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर (Pusesawali Riots) गेल्या तीन दिवसांपासून बंद असलेली जिल्ह्यातील इंटरनेट सेवा (Internet Service) रात्री उशिरा सुरू करण्यात आली.

याबाबत जिल्हा प्रशासनाने पुसेसावळीसह कऱ्हाड व इतर शहरातील परिस्थिती पूर्ववत होत असल्याने बुधवार दुपारपर्यंत इंटरनेट सुविधा सुरू करावी, असा प्रस्ताव गृह सचिवांकडे पाठवला होता. मात्र, गृह सचिवांनी नेट सुविधा बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला.

संवेदनशील भागात टप्प्याटप्प्याने नेट सुविधा पूर्ववत करण्याची सूचना कंपन्यांना केली आहे. त्यामुळे काही ठिकाणी बुधवारी रात्री उशिरा तर काही ठिकाणी गुरुवारी सकाळी नेट सुविधा पूर्ववत होणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT