सातारा

शिखर शिंगणापूर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी रेश्‍मा शिंगाडे; भोसले उपसरपंच 

धनंजय कावडे

शिखर शिगणापूर (जि. सातारा) ः ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी रेश्‍मा दादा शिंगाडे, उपसरपंचपदी शशिकांत पांडुरंग भोसले यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नूतन सरपंच व उपसरपंच हे आमदार जयकुमार गोरे गटाचे आहेत.

ग्रामपंचायतीच्या सभागृहामध्ये आमदार गोरे यांचे समर्थक व गटप्रमुख माजी सरपंच राजाराम बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सदस्यांच्या उपस्थितीत सरपंचपदी शिंगाडे, उपसरपंचपदी भोसले यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

या वेळी नवनिर्वाचित सदस्य राजू पिसे, सारिका शेंडे, अनघा बडवे, वर्षा दणाणे, कावेरी खंदारे, मंजूषा तोडकर, अतुल बंदुके, शीतल बडवे, शंकर ताबवे उपस्थित होते. सरपंच शिंगाडे, उपसरपंच भोसले यांचे आमदार गोरे यांनी अभिनंदन केले. या वेळी गोरे समर्थक, ग्रामस्थ उपस्थित होते. 

शाहूपुरी, विलासपूरसह अन्य भागांच्या विकासासाठी भरीव तरतूद : कदम, शेंडेंचा दावा

FasTag : आनेवाडी टोलनाक्‍यानजीक वाहनधारकांची खुलेआम लूट

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandharpur Ashadhi Ekadashi Live Updates : अवघी पंढरी विठ्ठलमय! 20 लाखांहून अधिक भाविक पंढरपुरात दाखल

PM Modi Instagram Video : 'थँक्यू फ्रेंड्स!' नीट पेपरफुटीच्या वादावर पंतप्रधान मोदींचा तरुणांना मध्यरात्री नवा मेसेज; Instagram वर व्हिडिओ पोस्ट करत काय म्हणाले पीएम?

मोदी सरकारचा एक निर्णय, 2 पालखी मार्गांसाठी मिळाले 12 हजार 41 कोटी! 365 किमी मार्गांमुळे पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन सुलभ; पालखी मार्गांची वैशिष्ट्ये काय? वाचा...

Sonam Wangchuk: सोनम वांगचुकांनी उपोषण का सोडलं? नवीन व्हिडिओतून थेट कारणच सांगितलं; म्हणाले- अशा देशावर धिक्कार...

आधी फायरिंग, नंतर हायरिंग... NTA मध्ये मोठी भरती! जनरल मॅनेजरसह यंग प्रोफेशनल्सची होणार नियुक्ती

SCROLL FOR NEXT