In Satara, 115 citizens were found to be corona positive 
सातारा

साता-यात 115 नागरिकांचे अहवाल पाॅझिटीव्ह ; 6 बाधितांचा मृत्यू

प्रवीण जाधव

सातारा : जिल्ह्यात शुक्रवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 115 नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले आहेत, तर 6 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोरानाबाधित अहवालामध्ये सातारा तालुक्यातील सातारा 1, शहरातील केसरकर पेठ 2, माची पेठ 1, सातारा रोड 3, लिंब 1, सदरबझार 2,  सेंट पॉल स्कूल 1, पिरवाडी 1, आरळे 1, गोजेगाव 3, शाहूनगर 1, पिंपळवाडी 2, रामाचा गोट 1, नेले 1, शिवथर 1, जांब बु 1, कोडोली 1, वनवासवाडी 1, किडगाव 1, चिंचणेर वंदन 1, जोतिबाचीवाडी 1, निनाम पाडळी 1, देगाव 1, करंडी 1, वेणेगाव 1, कराड तालुक्यातील  कराड शहरातील कोष्टी गल्ली 1, शनिवार पेठ 2, मानेगाव 1, शेवाळेवाडी 1, पाटण तालुक्यातील ब्राम्हणपूरी पाटण 1, चाफळ 1, मराठवाडी 1, फलटण तालुक्यातील फलटण 5, फलटण शहरातील रविवार पेठ 1,  साठे 1, वाठार निंबाळकर 1, जावळी 1, होळ 3, रावडी 1, खामगाव 1, सुरवडी 1, संगवी 1, साखरवाडी 1, पिंप्रद 1, जाधववाडी 1, खटाव तालुक्यातील भूरकवाडी 1, खटाव 3, वर्धनखेड 1, कुरोली 2, विखळे 2, औंध 1, तरसवाडी 2, निमसोड 1, भाकरवाडी 1, वडूज 1, दातेवाडी 1, शिंगणवाडी 1, माण तालुक्यातील नरवणे 1, गोंदावले 1, गोंदावले बु 1, दहिवडी 1, पिंगळी खुर्द 2, पळशी 2, कुळकजाई 1, दिवड 1, म्हसवड 3, बांगरवाडी 2, कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 2, पिंपोडे बु. 1, एकसळ 1, वेलंग 1, जावली तालुक्यातील बहुले 1, सर्जापूर 1, रुईघर 1, वाई तालुक्यातील वाई शहरातील रविवार पेठ 1, सुरुर 1, सह्याद्रीनगर 1, गरवारे कॉलनी एमआयडीसी 1, वहागाव 1, खंडाळा तालुक्यातील म्हावशी 1, पिसाळवाडी 1, संभाजी चौक खंडाळा 1, भादे 1, शिरवळ 1, महाबळेश्वर तालुक्यातील बेल एअर हॉस्पिटल पाचगणी 1, महाबळेश्वर 1 समावेश आहे. 

क्रांतीसिंह नाना पाटील रुग्णालयात कोरेगाव येथील 80 वर्षीय पुरुष, विविध खाजगी हॉस्पिटलमध्ये पुसेगाव ता. खटाव येथील 71 वर्षीय पुरुष, कोळेवाडी ता. कराड येथील 60 वर्षीय महिला, रेठरे बुद्रुक ता. कराड येथील 65 वर्षीय पुरुष, तसेच उशिरा कळविलेले पिंपरी ता. खटाव येथील 71 वर्षीय पुरुष, गोंदावले ता. माण येथील 70 वर्षीय पुरुष अशा एकूण 6 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे. 

एकूण नमुने -    254476
एकूण बाधित -    51774  
घरी सोडण्यात आलेले - 49334  
मृत्यू - 1732 
उपचारार्थ रुग्ण- 708 

संपादन - सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT