Satara Latest Marathi News 
सातारा

चिंताजनक! साताऱ्याला कोरोनाचा घट्ट विळखा; जिल्ह्यात 474 जणांचे अहवाल पाॅझिटिव्ह, 4 बाधितांचा मृत्यू

Balkrishna Madhale

सातारा : जिल्ह्यात काल (रविवारी) रात्री 12 वाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार, 474 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 4 बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

यात कोरोना बाधित अहवालामध्ये सातारा तालुक्यातील सातारा 23, शुक्रवार पेठ 2, शनिवार पेठ 3, सोमवार पेठ 1, गुरुवार पेठ 1, चिमणपुरा पेठ 5, व्यंकटपुरा पेठ 1, यादोगोपाळ पेठ 1, विकास नगर 1, पंताचा गोट 1, रामाचा गोट 1, संभाजीनगर 2, गडकर आळी 1, कूपर कॉलनी 1, केसरकर पेठ 2, सदरबझार 9, शाहूपुरी 3, गोडोली 4, कोडोली 1, सैनिक स्कूल 1, देशमुख कॉलनी 1, विराटनगर 1, शाहूनगर 6,  एमआयडीसी 1, मोळाचा ओढा 1, संगमनगर 1,  सुधाकर नगर 1, उत्तेकर नगर 1, दहिगाव 3, वनवासवाडी 1, जाखणगाव 2, खेड 1, पाडळी 2, करंजपूर 1, राजापुरी 1, नवघरवाडी 1, वासोळे 1, मार्ढे 1, पाटेघर 4, चिंपणेर वंदन 2, वर्णे 1, खेड 1, वेखणवाडी 2, तळबीड 1, बोरखळ 1, अबदानवाडी 1, लवंघर 1, जैतापूर चिंचणेर 1, धनकवडी सातारा रोड 1, कळंबे 1.

तर कराड तालुक्यातील कराड 2,  सोमवार पेठ 1, मंगळवार पेठ 1, शुक्रवार पेठ 1, राजाराम नगर 1, विद्यानगर 1, मलकापूर 4,  तांबवे 1, घोगाव 1, रेठरे खु 2, चरेगाव 1, उंब्रज 1, तारुख 1, कासारशिरंभे 3, जुळेवाडी 4, मसूर 2, पाल 3, कोळेवाडी 1. पाटण तालुक्यातील पाटण 2, जंगमवाडी 2, शिंदेवाडी 1, चोपदरवाडी 4, अडुळ 1, मार्ली 1, जानुगडेवाडी 3, तामीने 2, निसरे 2, वरेकरवाडी 2, गुढे 1,  भोसगाव 2, मुरुड 5, गोरेवाडी 1. फलटण तालुक्यातील फलटण 2, शुक्रवार पेठ 1, पद्मावती नगर 1, मेटकरी गल्ली 1, मलठण 1,  लक्ष्मीनगर 1, नरसोबा नगर 2, अक्षतनगर कोळकी 1, आदर्की खुर्द 1, अरडगाव 1, हिंगणगाव 1, कांबळेश्वर 1, विढणी 1, वडगाव 2, रावडी 1,  राजुरी 1, सांगवी 2, निंबळक 1, शिंदेवाडी 1, कोळकी 2, चौधरवाडी 1, वाठार निंबाळकर 2 असे आहेत. 

खटाव तालुक्यात खटाव 3, पुसेगाव 1, वडूज 11, येराळवाडी 2, शिरसवाडे 1, अंबवडे 1, होळीचागाव 4, तुपेवाडी 1, भुरुकवाडी 6, नेर 1, रैवळकरवाडी 1, भोसरे 3, त्रिमली 1, अंभेरी 1, औंध 5, नांदोशी 1,  बुध 2, नागनाथवाडी 1, मायणी 2, ढोकळवाडी 5, चोर्डे 1, फडतरवाडी 1, पुसेसावळी 4, वडगाव 4, पळशी 1, गिरीजाशंकरवाडी 1, लोणी 4, धारपुडी 1, कातरखटाव 1, तडावळ 1, गणेशवाडी 2, येळमरवाडी 3, गुरसाळे 1, लांडेवाडी 1, ललगुण 1, पुसेगाव 2. तर माण तालुक्यातील शिंगणापूर 1, दहिवडी 9, पांगरी 3, श्रीतव 1, राजवडी 1, बिजवडी 3, झाशी 1, गोंदवले खुर्द 2, किरकसाल 1, दिवड 1, हिंगणी 1, म्हसवड 2, कालचौंडी 1, पळशी 1, मोही 1 असा समावेश आहे. 

कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 8, वाठार स्टेशन 9, बेलेवाडी 1, रहिमतपूर 1, कणेरखेड 1, करंजखोप 1, भोसे 1, मोरबेंड 1, रणदुल्लाबाद 3, वाठार बु. 1, देऊर 4, तालीये 2,  पळशी 1, दुधानवाडी पळशी 3, ल्हासुर्णे 2,  सोळशी 1, शिवांबे 1, खामकरवाडी 1, मोरेबेंड 1. वाई तालुक्यातील वाई 3, गंगापुरी 1, रविवार पेठ 1, शेंदूरजणे 4, बावधन 7, धर्मपुरी 1, पांडेवाडी 4, म्हाटेकरवाडी 2, उंबारवाडी 1, आसरे 1, नागेवाडी 1, वेळे 1,  सतालेवाडी 3, अंभेरी 1, भुईंज 4, ओझर्डे 1, पिराचीवाडी 1, जोशीविहीर 1, केंजळ 1, वासोळे 1, वाघजाईवाडी खटेकरवाडी 1. खंडाळा तालुक्यातील  खंडाळा 3, लोणंद 1, शिरवळ 4, अजुनज 1, वाहगाव 1, नायगाव 1, मिरजेवाडी 1.  जावली तालुक्यातील अलेवाडी 3, कारंडी 5, सोनगाव 1, हाटगेघर 1, विरार 1, भणंग 1, निझरे 1, मोरघर 3, सायगाव 1, रायगाव 1, रांगणेघर 1, रेंगडी 2, भोगावली 8, पिंपळी 2 व महाबळेश्वर तालुक्यातील  महाबळेश्वर 5, नावके 1, खिंगार 7, गोदावली 4, डांगेघर 2, अंब्रळ 1, चर्तुबेट 4,  गुरुघर गौताड 1, भेकवली 1, पाचगणी 3, बिरवडी 1, चोरारी तळदेव 1, माचूतार 1, इतर  2 या गावांता यात समावेश आहे. 

बाहेरील जिल्ह्यातील किणी 1 (कोल्हापूर), येडेमच्छिंद्र 1, बत्तीसशिराळा 1, पुणे 1, चांभारली मोहोपाडा (रत्नागिरी)1, कोंढवा (पुणे) 1 असे आहेत. 4 बाधितांचा मृत्यू : जिल्हा रुग्णालय, सातारा येथे उपचार घेत असलेल्यांमध्ये दुधणेवाडी, ता. कोरेगाव येथील 59 वर्षीय पुरुष, भीमनगर ता. फलटण येथील 60 वर्षीय पुरुष व जिल्ह्यातील विविध खाजगी कोविड रुग्णालयामध्ये सांगवी ता. खंडाळा येथील 75 वर्षीय महिला, लोणंद ता. खंडाळा येथील 72 वर्षीय पुरुष अशा एकूण 4 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहितीही डॉ. चव्हाण यांनी दिली आहे.

  • एकूण नमुने - 402154
  • एकूण बाधित - 64968 
  • घरी सोडण्यात आलेले - 59543 
  • मृत्यू - 1902
  • उपचारार्थ रुग्ण - 3523

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT