सातारा

ब्रेकिंग : सारी, काेराेनामुळे फलटण तालुक्यातील एकाचा मृत्यु

सकाळ वृत्तसेवा

सातारा  : क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा  येथे दाखल असणारा फलटण येथील सारी व कोविड बाधित 62 वर्षीय पुरुषाचा उपचारा दरम्यान आज (मंगळवार) सकाळी मृत्यु झाला असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.

मंगळवारी (ता.22) रात्री उशीरा एन.सी.सी.एस, पुणे व कृष्णा मेडीकल कॉलेज कराड यांच्याकडून 101 नागरिकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असल्याचे कळविण्यात आले आहे. 
आत्तापर्यंत जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या एकूण 844 झाली असून कोरोनातून बरे झालेल्या 668 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

विविध रुग्णालयांमध्ये कोरोनावर उपचार सुरु असणाऱ्यांची संख्या 137 इतकी झाली आहे तर शासनाच्या नियमाप्रमाणे मृत्यू पश्चात चाचणी करायची नसल्यामुळे कराडच्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये ता. 19 जून रोजी मृत्यू झालेला. मृत्यू पश्चात बाधित निघाला होता. तो बाधित मृत्यू मधून कमी केल्यामुळे आता बाधित मृत्यूची संख्या 39 झाली असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.गडीकर यांनी दिली.

गुड न्यूज : कऱ्हाड तालुक्यात आजपर्यंत दाेनशे कोरोनामुक्त

शाब्बास कोरोना योद्‌ध्यांनो... आम्हाला तुमचा अभिमान! 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chamoli Tunnel Collapse: अचानक स्फोटाचा आवाज, काही क्षणांत टनल बनली ‘मृत्यूचा सापळा’; 7 जणांचा मृत्यू, वाचलेल्यांनी सांगितला थरार

MD Smuggling: एमडी तस्करीसाठी दुबईतून फंडिंग; जरीपटका येथील मुख्य आरोपीविरोधात ‘लुक आऊट’ नोटीस

Maharashtra River Linking: मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा! महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी नदीजोड प्रकल्प; याच वर्षी काम सुरू होणार

Marathi News Live Updates : वीर धरणातून 5,737 क्युसेक पाण्याचा विसर्ग नीरा नदीपात्रात सुरू

Kolhapur Baby Death : दूध पाजताना काळजी घ्या! अवघ्या 31 दिवसांच्या बाळाचा ठसका लागून दुर्दैवी अंत; कोल्हापुरातील काळीज पिळवटून टाकणारी घटना

SCROLL FOR NEXT