Satara Latest Marathi News Satara Crime News 
सातारा

महिलेच्या फसवणूकप्रकरणी फलटण, पुण्यातील तिघांवर गुन्हा

रमेश धायगुडे

लोणंद (जि. सातारा) : येथील रयल वेज मार्केटिंग बिझनेस प्रा. लिमिटेड या मार्केटिंग कंपनीमध्ये पैशाला जादा व्याज व पैसे दामदुप्पट मिळावे, म्हणून सातारा येथील सीमा सुनील धनावडे यांनी टप्प्याटप्प्याने 2 लाख 70 हजार रुपये भरले असून, त्यापैकी कंपनीने फक्त 26 हजार रुपये त्यांना परत केले. 

2 लाख 44 हजार रुपये सतत मागून परत देण्यास रयल वेज कंपनीकडून टाळाटाळ होत आहे, अशी फिर्याद धनावडे यांनी दिली आहे. महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी रयल वेज कंपनीच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, कर्मचाऱ्यावर लोणंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

या प्रकरणी रयल वेज मार्केटिंग बिझनेस प्रा. लिमिटेडचे अध्यक्ष विठठ्‌ल अंकुश कोळपे, अनिल अंकुश कोळपे (रा. कुसूर, ता. फलटण) व उपाध्यक्ष संदीप सोपान येळे (रा. पारोडी, ता. शिरुर, जि. पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास लोणंद पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संतोष चौधरी करत आहेत. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पक्षात खदखद! नेतृत्वावर थेट प्रश्न अन्...; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची भावनिक पोस्ट चर्चेत, काय म्हणाले?

जमीन, जागेची खरेदी-विक्री आता कोणत्याही तालुक्यात! खरेदी-विक्री व्यवहारातून राज्याच्या तिजोरीत ५८,६७३ कोटी; ३१ मार्चपर्यंत सुट्टीतही सुरु राहणार कार्यालये

सोने-चांदीच्या भावात अचानक वाढ! युद्धानंतर सुरू असलेल्या घसरणीला ब्रेक, सोनं ५५००ने तर चांदी ११००० रुपयांनी महाग

Karad News : कऱ्हाड - चिपळुण मार्गावरील अवजड वाहतुक बंद; महामार्गाच्या कामासाठी दोन महिने वाहतुकीत बदल

खरातचं कुटुंब परदेशात पलायनाच्या तयारीत? पतीचे कोट्यवधींचे व्यवहार माहिती नाहीत, पत्नीची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT