उपोषण सुरू sakal
सातारा

सातारा : व्याघ्र प्रकल्पाच्या चुकीच्या धोरणाविरोधात उपोषण सुरू

जमीन क्षेत्र सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोनमध्ये अडकले आहे.

विजय लाड

कोयनानगर : कोयना प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमिनीच्या मोबदल्यात तेथून जवळच मिळालेले जमीन क्षेत्र सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोनमध्ये अडकले आहे. त्या जमिनीचा मोबदला मिळावा, यासाठी खासगी वाटाघाटीने थेट खरेदी पद्धतीने विकत घ्यायच्या जमिनीचा मोबदला निश्चित करून त्यास जिल्हाधिकारी यांनी मान्यता दिली, तरीही वन्यजीव विभागाचे वरिष्ठ अधिकारी जाणीवपूर्वक विलंब करत असल्याने गत दहा वर्षांपासून मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे त्रस्त असलेल्या हुंबरळी येथील बाधित देसाई कुटुंबीय यांनी कोयनानगर येथील वन्यजीव कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.

याबाबत वन्यजीव विभागाचे सहायक वनसंरक्षक सुरेश साळुंखे यांच्याशी संपर्क साधला असता महसूल विभागाकडून या जमिनीचे वाटप झाले असले, तरी त्या काळात त्या जमिनीचे निर्वाणीकरण झालेले नाही. आजही त्या जमिनीचा दर्जा वन राखीव म्हणून आहे. ही जमीन वन विभागाची आहे. ही तांत्रिक चूक आहे. वन विभागाची जागा वन विभाग कशी विकत घेणार, असा प्रश्न त्यांनी या वेळी उपस्थित केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Withdrawal : निम्म्या राज्यातून परतला पाऊस! मॉन्सूनच्या माघारीस पोषक स्थिती असल्याने प्रवास वेगाने सुरू, जाणून घ्या तुमच्या भागातील स्थिती

Sharad Pawar: दुष्काळाचे दुखणे कमी करण्याचा प्रयत्न: शरद पवार : बारामतीतील जिरायती भागात शेतकऱ्यांशी संवाद

Satara Leopard Attack: वीजपुरवठा खंडित झाला अन् बिबट्याने साधला डाव; न्हाळेवाडीत २६ महिन्यांच्या चिमुकल्याचा करुण अंत, आईने फाेडला हंबरडा

IND vs WI: केएल राहुलने धोनीलाही जे जमलं नाही, करून दाखवलं; द्रविडने २००२ मध्ये केलेला विक्रम मोडला

Numerology: या ४ तारखांना जन्मलेल्या मुली वडील आणि नवऱ्यासाठी ठरतात समृद्धीचे प्रतीक! तुमच्या घरातही या तारखेला जन्माला आलीये का मुलगी?

SCROLL FOR NEXT