सातारा : साताऱ्यातील खंबाटकी बोगद्याजवळ गोकर्ण महाबळेश्वर वरून पुण्याच्या दिशेने निघालेल्या इनोव्हा कार वरील चालकाचे नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात कार मधील 2 महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे.
रंजना सराफ आणि शांताबाई जाधव अशी मृत्यू महिलांची नावे आहेत तर कारमधील इतर 6 जण जखमी झाले आहेत. आज पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून कार रस्त्यालगत असणाऱ्या कठड्याला धडकली... या घटनेची माहिती मिळताच भुईंज पोलीसानी घटनास्थळावरून तात्काळ जखमींना शिरवळ येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. याची नोंद भुईंज पोलीस ठाण्यात झाली आहे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.