

From Washing Dishes to Winning Elections: Kalita Manjhi’s Inspiring Journey to MLA Victory
esakal
Kalita Manjhi’s Inspiring Journey to MLA Victory: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत २०२६ मध्ये भाजपच्या प्रचंड लाटेने राज्यात सत्ता स्थापन केली असताना, एका साध्या महिलेच्या विजयाची चर्चा सर्वत्र आहे. औसग्राम मतदारसंघातून निवडून आलेल्या कलिता मांझी यांनी भांडी घासणे आणि घरकाम करून महिन्याला केवळ २५०० रुपये कमावणाऱ्या महिलेच्या रूपातून आमदारपदापर्यंतचा थक्क करणारा प्रवास केला आहे.