

Satej Patil statement Amal Mahadik Meet hasan mushrif kolhapur politics
esakal
Satej Patil Meeats Amal Mahadik : ‘शेतकरी, दूध उत्पादकांच्या हितासाठी आम्ही गोकुळ किंवा जिल्हा बँकेत राजकीय जोडे बाहेर ठेवूनच काम करतो. यातूनच आमदार महाडिक आणि माझी जिल्हा बँकेच्या बैठकीमध्ये भेट होते, असे मी म्हणलो होतो. महाविकास आघाडीची सत्ता होती, त्यावेळी साखर कारखाना भाजपचा आहे की काँग्रेसचा आहे हे आम्ही पाहिले नाही. तर शेतकऱ्यांचा तो कारखाना आहे, हे समजून कर्ज पुरवठा केला,’ अशी माहिती आमदार सतेज पाटील यांनी दिली.