सातारा

सातारा, काेरेगाव, क-हाड तालुक्यातील बाधितांचा मृत्यू

सिद्धार्थ लाटकर

सातारा : सातारा जिल्ह्यात गत चाेवीस तासांत 268 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. याबराेबरच नऊ कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

साता-यातील क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथे उपचार घेत असलेल्या शाहुपरी येथील 74 वर्षीय महिला, वडूज ता. खटाव येथील 76 वर्षीय महिला, वर्ये ता. सातारा येथील 70 वर्षीय पुरुष, खेड नंदगिरी ता. कोरेगाव येथील 75 वर्षीय पुरुषाचा मृतांमध्ये समावेश.

कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी नगराध्यक्षांचे कोरोनाग्रस्तांवर अंत्यसंस्कार

जिल्ह्यातील विविध खासगी रुग्णालयांमध्ये झिरपवाडी ता. फलटण येथील 82 वर्षीय पुरुष, करवडी ता. कराड येथील 63 वर्षीय महिला. तर रात्री उशिराळ कळविलेले राजपुरा ता. सातारा 67 वर्षीय पुरुष, बेलवडे ता. कराड येथील 67 वर्षीय महिला, कोरेगाव येथील 45 वर्षीय महिला अशा एकूण नऊ कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.

  • घेतलेले एकूण नमुने 167340
     
  • एकूण बाधित 42698
     
  • घरी सोडण्यात आलेले 34498
     
  • मृत्यू 1408
     
  • उपचारार्थ रुग्ण 6792
     

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati by-election News: बारामती पोटनिवडणूक : कॉंग्रेसची अखेर माघार, आकाश मोरे यांनी शेवटच्या क्षणी अर्ज मागे घेतला

LPG Supply: होर्मुज मार्ग पुन्हा बंद! भारतात तेल टँकर येणार की नाही? केंद्र सरकारने प्लॅन B सांगितला, मोठी अपडेट समोर

Leopard enters house kitchen : बिबट्या थेट स्वयपाक घरात आला अन् पाहुणा झाला..., घायाळ बिबट्याला घरातून कसं काढलं बाहेर

Latest Marathi News Live Update : बारामतीच्या पोटनिवडणुकीमधून काँग्रेसची माघार

MHADA: तरुणांसाठी आनंदाची बातमी! म्हाडामध्ये काम करण्याची संधी, भरघोस पगार मिळणार; कसा कराल अर्ज?

SCROLL FOR NEXT