लोणंद  
सातारा

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे योगेश क्षीरसागर यांना धक्‍का : गटनेतेपदावरून हकालपट्टी

सकाळ वृत्तसेवा

लोणंद (जि. सातारा) : विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर व आमदार मकरंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या निवडी करण्यात आल्या आहेत.

या निवडीबद्दल लोणंद शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पुष्पहार घालून या दोघांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ नेते भिकूदादा कुरणे, उपाध्यक्ष किरण पवार, पाणीपुरवठा सभापती लक्ष्मणराव शेळके-पाटील, सुभाषराव घाडगे, विकास केदारी तसेच डॉ. नितीन सावंत, रवींद्र क्षीरसागर, युवा नेते दशरथ जाधव, एन. डी. क्षीरसागर, शिवाजीराव शेळके-पाटील, नंदाताई गायकवाड, गणीभाई कच्छी, भरत शेळके, विठ्ठलराव शेळके, शंकरराव क्षीरसागर, वैजनाथ शेळके, राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे प्रदेश सचिव गजेंद्र मुसळे, सागर शेळके, भरत बोडरे, साथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष कय्युम मुल्ला, गौरव फाळके, स्वप्निल बुरुंगले, जावेद पटेल, ऍड. गणेश शेळके, राजाभाऊ खरात, बबलू इनामदार, रामदास शेळके, शफी इनामदार, मंगेश माने, दीपक जाधव, असगर इनामदार, दीपक बाटे, अक्षय कुरणे आदी मान्यवर उपस्थित होते. 
 

पक्षनेतृत्वाने नेहमीच निष्ठावंत आणि प्रामाणिक कार्यकर्त्यांना न्याय देण्याची भूमिका घेतली आहे. लोणंद नगरपंचायतीचे नगरसेवक, गटनेते योगेश क्षीरसागर यांनी नगराध्यक्ष अविश्वास ठरावावेळी पक्षविरोधी कामाद्वारे पक्षाचा विश्‍वासघात केला. त्यांची पक्षाने गटनेतेपदावरून हकालपट्टी केली आहे. पक्षविरोधात भूमिका घेणाऱ्या प्रवृत्तीची यापुढे गय केली जाणार नाही. 

-हणमंतराव शेळके-पाटील 
नवनिर्वाचित गटनेते, राष्ट्रवादी कॉंग्रेस, लोणंद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Virat Kohli Century : विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड! KKR विरुद्ध शतकी खेळी अन् आशियात कोणालाच न जमलेला केला पराक्रम...

IPL 2026 : चेन्नई सुपर किंग्सला खूप मोठा धक्का! मॅच विनर खेळाडूला दुखापत, उपचारासाठी लंडनला जाणार; स्पर्धेतून माघार निश्चित

IPL 2026 Playoff Scenario: विराट कोहलीचा झंझावात अन् RCB गुणतालिकेत अव्वल! KKR चे आव्हान संपले का? जाणून घ्या समीकरण

RCB VS KKR LIVE: विराट कोहलीची पहिली धाव अन् सेलिब्रेशन जणू Century सारखं, चाहत्यांना हसू आवरेना... Viral Video ची मजेशीर गोष्ट

Milk Rate Hike: महागाईचा आणखी एक फटका! अमूलनंतर मदर डेअरीनेही दूध दर वाढवले, किती रुपयांनी? बजेट कोलमडणार

SCROLL FOR NEXT