Coronavirus Update esakal
सातारा

संकटाचे गांभीर्य ओळखा; घरीच रहा..सुरक्षित रहा..; आज 35 मृत्यू

आज अखेर एकूण 148739नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.

सिद्धार्थ लाटकर

आज अखेर एकूण 148739नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.

सातारा : सातारा जिल्ह्यात गत 24 तासांत 2083 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित covid19 infected आले असून 35 बाधितांचा मृत्यु died झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुद्ध आठल्ये यांनी दिली आहे. satara-marathi-news-35-covid19-patients-died-karad-phaltan

तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 32 (6932), कराड 243 (20698), खंडाळा 172(9131), खटाव 319(13448), कोरेगांव 184(12957),माण 140(10085), महाबळेश्वर 17 (3850), पाटण 92(6080), फलटण 364 (20647), सातारा 376 (33022), वाई 118 (10951 ) व इतर 26 (938) असे आज अखेर एकूण 148739नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.

आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 2(153), कराड 6(599), खंडाळा 2 (124), खटाव 7 (373), कोरेगांव 3(295), माण 1(195), महाबळेश्वर 0(42), पाटण 5 (150), फलटण 0(241), सातारा 6 (964), वाई 3 (289) , व इतर 0, असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 3425 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Multibagger Stock: 1 लाखाचे झाले 8.50 लाख! शेअर बाजार लाल, पण या शेअरने केले मालामाल; 9 महिन्यांत तब्बल 700% रिटर्न

IND vs WI, 2nd ODI: दुसऱ्या सामन्यापूर्वीच मोठी बातमी! पहिल्या वनडेत शतक केलेला खेळाडू संघातून बाहेर, कारण काय?

'जैसे तू है पास मेरे तेरे पास मे' योगिता चव्हाणचा डान्स पाहिलात का? स्टेप्स आणि एक्सप्रेशन पाहून नेटकरी म्हणाले...Viral Video

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

SCROLL FOR NEXT