ventilator esakal
सातारा

'व्हेंटिलेटर बेड न मिळाल्याने माझ्या भावाला मृत्यूने कवटाळले'

सातारा, कऱ्हाड येथे बेडसाठी प्रयत्न केले. मात्र, व्हेंटिलेटर उपलब्ध झाला नाही. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला.

विलास माने

सातारा, कऱ्हाड येथे बेडसाठी प्रयत्न केले. मात्र, व्हेंटिलेटर उपलब्ध झाला नाही. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला.

मल्हारपेठ (जि. सातारा) : व्हेंटिलेटर बेड ventilator bed न मिळाल्याने ऐन तारुण्यात ठोमसे येथील वैभव मोरे (वय 29) या तरुणाचा मृत्यू youth died झाला. वैभवच्या एक्‍झिटमुळे उरूल, ठोमसे thomse , बोडकेवाडी bodkewadi परिसरावर शोककळा पसरली आहे. satara-marathi-news-youth-died-patan-ventilator-politician

आठच दिवसांपूर्वी वैभवचा रिपोर्ट पॉझिटिव्ह covid19 positive आला होता. लक्षणे तीव्र नसल्यामुळे त्यास घरीच विलगीकरण करण्यात आले होते. त्यानंतर परवा रात्री अचानक त्यास दम लागण्याचा त्रास सुरू झाला. यामुळे काही युवकांनी त्यास पाटण येथील कोविड सेंटरला दाखल केले. मध्यरात्री त्याला जोराची धाप लागल्यामुळे तेथे असणाऱ्या डॉक्‍टरनी त्याचा ऑक्‍सिजन सुरू केला. नातेवाईकांना व्हेंटिलेटर बघण्यास सांगितले. सातारा, कऱ्हाड येथे बेडसाठी प्रयत्न केले. मात्र, व्हेंटिलेटर उपलब्ध झाला नाही. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला.

वैभव हुशार व मनमिळाऊ स्वभावाचा होता. त्याने पुण्यात आयटी कंपनीची नोकरी सोडून व्यवसाय सुरू केला होता. त्याच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.

पाटणला जर व्हेंटिलेटर असता तर नक्कीच माझ्या भावाचा मृत्यु टळला असता. पण शोंकातिका वाटत आहे की इथे डझनभर राजकीय नेते असताना व्हेंटिलेटर बेड कोविड सेंटरला का उपलब्ध केले नाहीत. खरंतर याच उत्तर राजकीय नेत्यांनी द्यावे. यापुढील काळात तरी अशा अनेक वैभव सारख्या तरूणांचा जीव जाऊ नये म्हणून खबरदारी घ्यावी असे वैभव यांचे लहान भाऊ प्रकाश मोरे यांनी ई-सकाळीशी बाेलताना नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT