सातारा

साताऱ्यात दोनशे नागरिकांना डिस्चार्ज; जिल्ह्यातील 354 जणांचे नमुने तपासणीला!

प्रशांत घाडगे

सातारा : जिल्ह्यातील विविध रुग्णालय, कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या 201 नागरिकांना आज सायंकाळपर्यंत घरी सोडण्यात आले असून 354 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

354 जणांचे नमुने तपासणीला : स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 60, कराड 23, फलटण 6, वाई 24,  रायगाव 66, पानमळेवाडी 35, महाबळेश्वर 10, पाटण 2, दहिवडी 31, म्हसवड 14, पिंपोडा 4, तरडगाव 17, व कृष्णा मेडीकल कॉलेज कराड येथील 62 असे एकूण 306 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले असल्याची माहितीही शल्यचिकित्सक डॉ. चव्हाण यांनी दिली.

  • घेतलेले एकूण नमुने - 268544
  • एकूण बाधित - 53644
  • घरी सोडण्यात आलेले - 50506
  • मृत्यू - 1775
  • उपचारार्थ रुग्ण - 1363

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mhada House: म्हाडाची घरे खरंच परवडणारी? मुंबईतील घरांच्या किमती एक काेटीच्या पुढे

Lightning Strike Death : साताऱ्यात अवकाळीचे तांडव! वीज अंगावर कोसळून महिला ठार; वाई-खंडाळ्यात 35 निष्पाप मुक्या जीवांचा अंत

Fuel Shortage Rumor : युद्धाच्या अफवेने 'इंधन' भडकलं! मुक्ताईनगरमध्ये 500 लिटरच्या प्लास्टिकच्या टाक्यांत भरलं जातंय पेट्रोल-डिझेल; पाहा धक्कादायक Video

Pune News: पुणे ‘आरटीओ’त लाचखोरीचा ‘कळस’; वाहननिरीक्षकाची तक्रार, पदोन्नतीला ‘ब्रेक’ची शक्यता, त्या’ बड्या धेंडांवर कारवाई होणार का?

Summer Fashion Tips: उन्हाळ्यात दिवसभर कूल, फ्रेश आणि सुपर स्टायलिश दिसायचंय? मग ‘हे’ फॅब्रिक्स नक्की ट्राय करा!

SCROLL FOR NEXT