Satara Latest Marathi News 
सातारा

घरपट्टी, पाणीपट्टीच्या करात 50 टक्के सवलत द्या; भाजपची प्रशासनाकडे मागणी

संजय जामदार

कोळकी (जि. सातारा) : कोरोना विषाणू संसर्गामुळे व जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे सर्वांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या वतीने चालू वर्षी घरपट्टी व पाणीपट्टीच्या करामध्ये 50 टक्के सवलत द्यावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. 

सरपंच विजया नाळे यांना ग्रामपंचायतीचे माजी सदस्य बाळासाहेब काशीद व संदीप नेवसे यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या वतीने निवेदन देण्यात आले. या वेळी उपसरपंच संजय कामठे, ग्रामविकास अधिकारी आर. पी. ननवरे उपस्थित होते. कोरोना विषाणू संसर्ग व लॉकडाउनमुळे सर्वत्र सर्व प्रकारचे व्यवहार ठप्प राहिल्याने सर्वांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. 

स्वीडनमध्ये 1300 वर्षांपूर्वीच्या रहस्यमय गोष्टीचा शोध; Gold Foil मध्ये दिसली मिठी मारणारी जोडपी

अनेकांचे कर्जाचे हप्तेही भरले जात नाहीत. या परिस्थितीचा सकारात्मकपणे विचार करून ग्रामपंचायतीने घरपट्टी व पाणीपट्टी या करामध्ये 50 टक्के सवलत जाहीर करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. याप्रसंगी भाजपचे गोविंद भुजबळ, रोहन शिंदे, दिनू शिंदे, सचिन हजारे, अंकुश नेवसे, अरुण रेवडे, प्रवीण नाळे, अजय अवघडे, ओंकार शेंडे, सतीश पवार, नीलेश भुजबळ व ग्रामस्थ उपस्थित होते. 

शिक्षण विभागाची दिशाभुल पडली महागात; शाळेची RTE मान्यता झाली रद्द 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT