Satara Latest Marathi News 
सातारा

साताऱ्यातील नायगावात सावित्रीसृष्टी उभारण्याचा बुलढाण्यातील नागरिकांचा निर्धार

अशपाक पटेल

शिरवळ (जि. सातारा) : नायगाव (ता. खंडाळा) येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना सिंदखेडराजा (जि. बुलढाणा) येथून आलेल्या फुले अनुयायांनी तसेच ग्रामस्थांनी अभिवादन केले. यावेळी नायगाव येथे भव्य सावित्रीसृष्टी उभारण्याचा संकल्प करण्यात आला. 

सावित्रीबाई फुले स्मृतिज्योत दरवर्षी बुलढाणा येथून नायगावपर्यंत आणली जाते. यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजकेच लोक सहभागी झाले होते. यावेळी समितीचे मार्गदर्शक दीपक ठाकरे, संजय ठाकरे, संतोष आंबुरे, समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र नेवसे, सरपंच पूनम नेवसे, उपसरपंच विशाल कांबळे, माजी सभापती शुभांगी नेवसे, आदेश जमदाडे, मनोज नेवसे, गणेश नेवसे, सुधीर नेवसे व ग्रामस्थ उपस्थित होते. 

यशवंतरावांमुळे सामान्य माणूस सत्तास्थानी; झेडपीच्या अध्यक्षांची कऱ्हाडात कबुली

पुढील वर्षी 125 व्या स्मृतिदिनी सिंदखेडराजा ते चेतनाभूमी नायगाव अशी 125 स्मृतिज्योतींची मिरवणूक काढून अनोखे अभिवादन करण्याचा संकल्प स्मृतिज्योत समितीच्या वतीने जाहीर करण्यात आला. त्याचबरोबर नायगाव येथे भव्य सावित्रीसृष्टी उभारण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहनही करण्यात आले. 

साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथेक्लिक करा

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cabinet Decisions: राखीव उमेदवारांचा खुल्या जागांवर दावा संपुष्टात ते पुणे नदी प्रकल्पासाठी जमिनी विनामूल्य हस्तांतरित होणार

Monsoon Update : भारतात मॉन्सून वाटचालीस अनुकूल वातावरण, हवामान विभागाचा अंदाज अचूक; बंगालच्या उपसागरात तीव्रता वाढली

Shani Amavasya 2026 Unlucky Zodiac Signs: यंदाची शनि अमावस्या 'या' ४ राशींसाठी ठरणार चिंताजनक? आरोग्य, पैसा अन् नात्यांवर होऊ शकतो वाईट परिणाम; जाणून घ्या उपाय

Virat Kohli Century: मी सांगितलं होतं ना...! कृणाल पांड्याचे शब्द विराटने शतकासह करून दाखवले खरे; नेमकं काय घडलंय?

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वारगेट ते कात्रज भुयारी मार्गिकेच्या 'टनेल सेगमेंट कास्टिंग' कामाला सुरुवात

SCROLL FOR NEXT