Satara Latest Marathi News 
सातारा

CoronaUpdate : चिंताजनक! साताऱ्यात मृत्यूचे प्रमाण वाढले; कऱ्हाड, फलटण, खटावची हाॅटस्पाॅटकडे वाटचाल

Balkrishna Madhale

सातारा : साताऱ्यात सलग पाचव्या दिवशी कोरोनाचा उद्रेक पहायला मिळत असून शासनाच्या आरोग्य विभागाकडून सतर्कता बाळगली जात आहे. जिल्ह्यात काल (सोमवार) रात्री 12 वाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार, 514 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 7 बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. गेल्या महिन्याभरातील मृत्यूचा हा आकडा सर्वाधिक मानला जात असून नागरिकांत भीती निर्माण झाली आहे.

कोरोना बाधित अहवालामध्ये : सातारा तालुक्यातील सातारा 33, रविावार पेठ 2, शनिवार पेठ 1, मंगळवार पेठ 2, मल्हार पेठ 1, भवानी पेठ 2, प्रतापगंज पेठ 3, गुरुवार पेठ 3, शुक्रवार पेठ 2, गोडोली 6, देवी चौक 1, सदर बझार 8, केसरकर पेठ 1, यादोगोपाळ पेठ 5, तामजाई नगर 4, व्यंकटपुरा पेठ 2, गडकरआळी 1,  विसावा नाका 1,  संगमनगर 1, दौलतनगर 3, कोडोली 1, शाहूपुरी 9,  रामाचा गोट 1, क्षेत्र माहुली 1, शिवथर 2, माहुली 1, वनवासवाडी 1, कोनेगाव 1, पिरवाडी 1, खेड 1, रामकुंड 1, सोनगाव 1, राधिका रोड 4, कोंडवे 2, फत्यापूर 1, काशिळ 2, कण्हेर 1, भिवंडी 1, अपशिंगे 1, संभाजीनगर 1, ठोसेघर 2, पेढी 1, सैदापूर 1, आसनगाव 1, शेंद्रे 1, शिवथर 2, पोवई नाका 1, अजिंक्य कॉलनी 2, माची पेठ 1, चिंमणपुरा पेठ 1, धनावडेवाडी 1, आरफळ 1, वाढे 1, खेड 1, देगाव 1, स्वरुप कॉलनी 1, जकातवाडी 2, कुमठे 1, म्हसवे 1, मालागव 2, सोनके 1 यांचा समावेश आहे.   

कराड तालुक्यातील कराड 12, शनिवार पेठ 3, सोमवार पेठ 2,  इंदोली 2, पाडळी 1, मुंडे 2, कर्वे 1, मलकापूर 5, आगाशिवनगर 2, विद्यानगर 2, ओगलेवाडी 2, मसूर 1, रेठरे खु 1, शेरे 3, काले 3, धोंडेवाडी 1, कर्वे नाका 6, रेठरे बु 2, गोळेश्वर 1, मंगळवार पेठ 1, उंडाळे 2, पाडळी 3, बनवडी 5, गोटे 1, कोयना वसाहत 1,  रुक्मिणीनगर 1, खोडशी 1, चिखली 1, चचेगाव 1, नांदलापूर 1, कोपर्डी हवेली 1, सैदापूर 1, उंब्रज 1. पाटण तालुक्यातील डोंबलेवाडी 1, झणगुडेवाडी 1, मेंढोशी 1, पाटण 6, तारळे 3 तर फलटण तालुक्यातील फलटण 3, रविवार पेठ 5, सोमवार पेठ 1, शुक्रवार पेठ 1, झिरपवाडी 1,  ठाकुरकी 2, शिवाजीनगर 2, तेली गल्ली 1, वढले 1, लक्ष्मीनगर 5, नवा मळा 1, विद्यानगर 1, वाखरी 1, विंचुर्णी 1, बुधवार पेठ 2, शिंदेवाडी 1, अलगुडेवाडी 1, पिंप्रद 1, गिरवी 2, वाठार निंबाळकर 1, गुणवरे 1, राजुरी 1,  कोळकी 5, निंभोरे 1, शेरेचीवाडी 3, सोमनथळी 1,  वनदेव शेरी 1, शिंगणापूर रोड 1, धुळदेव 1, बिरदेवनगर 1, गोळीबार मैदान 1, चौधरवाडी 1, वाखरी 1, कुरवली 2 या गावांचा समावेश आहे. 

खटाव तालुक्यातील भसारी 1, बुध 1, धोकालवाडी 3, मायणी 2, खातगुण 3, भोसरे 1, पुसेगाव 4, निमसोड 1, एनकुळ 2, बुध 1, खटाव 2, राजापुर 1, वडूज 2, खादगुण 1, डिस्कळ 1. माण तालुक्यातील जाधववाडी बिजवडी 1, म्हसवड 11, दनगिरीवाडी 1, राणंद 1, पाचवड 1. कोरेगाव तालुक्यातील  कोरेगाव 7, वाठार किरोली 5, मोहितेवाडी 1, नागझरी 2, आसरे 1, एकंबे 3, भिवडी 1, काळंबे 1, ल्हासुर्णे 1, माधवपुर 1, गुघी 1, एकंबे 4, रहिमतपूर 1, नांदगिरी 2,  पिंपोडे बु 6, वाठार स्टेशन 1, त्रिपुटी 1, मंगलापूर 1. खंडाळा तालुक्यातील खंडाळा 2, शिरवळ 1, लोणंद 5. वाई तालुक्यातील  वाई 5, रविवार पेठ 2,  भुईंज 3, आसले 1, कवठे 2, बोरेगाव 4, मयुरेश्वर 1, सुरुर 3, वेळे 4,  बोपेगाव 1, खानापूर 4, अभेपुरी 1, धोम कॉलनी 2,  सोनगिरवाडी 2, ब्राम्हणशाही 2, मधली आळी 1, गंगापुरी 2,  बावधन 1, धर्मपुरी 1, खानापूर 2, सह्याद्रीनगर 2, सिद्धनाथवाडी 3, रामढोक आळी 1, गणपती आळी 1. महाबळेश्वर तालुक्यातील महाबळेश्वर 9,  अवलन 4, रुळे 12, भोसे 1,लामज 1,  पाचगणी 7, आसनी 1, दांडेघर 1, क्षेत्र महाबळेश्वर 1,   माचुतुर 1, भिलार 1, उंबराई 1. जावली तालुक्यातील जावली 1, गोटेघर 1, सर्जापूर 1. इतर 11, मोठेवाडी 1, भक्ती 3, फरांदवाडी 1, जाधववाडी 1, मटाचीवाडी 1, म्हसाळवाडी 1, वाघोली 1, मालदेववाडी 2, शिरगाव 2, परखंडी 1 केलेवाडी 1, गणेशवाडी 1, दापवडी 1. बाहेरील जिल्ह्यातील  पुणे 4, निगडी ता. शिराळा 1, जांभुळेवाडी ता. वाळवा 1, नर्ले ता. वाळवा 1, कापुसखेड ता. वाळवा 1, ठाणे 1, वाळवा 1,  पालघर जि. रायगड 1, सांगली 1, भोर 1, मुंबई 1 असे बाधित झाले आहेत. 

7 बाधितांचा मृत्यू : स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारामध्ये सदरबझार (ता. सातारा) येथील 82 वर्षीय महिला, कोडोली येथील 72 वर्षीय पुरुष, विखळे (ता. कोरेगाव) येथील 67 वर्षीय पुरुष, नित्रळ (ता. सातारा) येथील 72 वर्षीय पुरुष व जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पिटलमध्ये भुईंज (ता. वाई) येथील 53 वर्षीय पुरुष, ललगुण (ता. खटाव) येथील 55  वर्षीय, सातारा येथील 74 वर्षीय पुरुष अशा एकूण 7 कोविड बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असल्याचेही डॉ. चव्हाण यांनी सांगितले आहे.

  • एकूण नमुने - 418516
  • एकूण बाधित - 69233  
  • घरी सोडण्यात आलेले - 61740  
  • मृत्यू - 1931 
  • उपचारार्थ रुग्ण - 5562 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : ''...अन् बाळासाहेबांनी मराठीसाठी सत्तेवर लाथ मारली''....राज ठाकरेंनी सांगितला २६ वर्षांपूर्वीचा तो किस्सा!

Manoj Jarange: मनोज जरांगे पाटील यांना नारायण गडावर महापूजेचा मान; मराठा समाजाचा सन्मान!

गेटवर वाट बघत थांबलेला एकटा शूटर, ६ सेकंदात भाजप नेत्याची हत्या; CCTV फूटेज समोर

Latest Maharashtra News Updates : सहकार क्षेत्राला शैक्षणिक बळ देणारा ऐतिहासिक टप्पा : केंद्रीय गृहमंत्री व सहकारमंत्री

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

SCROLL FOR NEXT