Satara Latest Marathi News 
सातारा

आनंदावर अद्याप विरजणच! कऱ्हाडात चित्रपटगृहे सुरू करण्याची मागणी

हेमंत पवार

कऱ्हाड (जि. सातारा) : कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर दहा महिन्यांपासून बंद असणारी चित्रपटगृहे सुरू करण्याचा निर्णय शासन पातळीवर झाला आहे. 

मात्र, येथील चित्रपटगृहे अद्याप बंद आहेत. आठ ते 15 दिवस तरी ती सुरू होणार नाहीत, असे सांगण्यात येत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर गर्दी टाळण्यासाठी चित्रपटगृहे व नाट्यगृहे बंद ठेवण्याचा निर्णय शासन पातळीवर घेण्यात आला होता. 

मार्च महिन्यापासून चित्रपटगृहे बंद आहेत. त्यामुळे चित्रपट पाहण्याचा आनंद रसिकांना घेता आला नाही. गत आठवड्यात शासनाने चित्रपटगृहे सुरू करण्याचा निर्णय घेतला. मात्र, कऱ्हाड शहरातील थिएटर अद्याप सुरू झालेली नाहीत. ती लवकरात लवकर सुरू करावीत, अशी मागणी रसिकांतून होत आहे. 

साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gujarat-Assam Flood Crisis : गुजरात अन् आसामवर आभाळ फाटलं; मुसळधार पावसामुळे पूर, जनजीवन विस्कळीत.. 872 गावे पाण्याखाली

Palghar Rain: पालघर जिल्ह्यात पावसाचे थैमान, २००हून अधिक गावांचा संपर्क तुटला; जनजीवन विस्कळीत

Latest Marathi News Live Update : दिल्लीत हाय अलर्ट! सर्व पोलिस कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द, अधिकाऱ्यांना सतर्कतेचे आदेश

Dharmendra Pradhan salary : केंद्रीय कॅबिनेट शिक्षण मंत्र्यांवर सरकारचा दरमहा किती खर्च? धर्मेंद्र प्रधान यांच्या उदाहरणातून समजून घ्या

Sonam Wangchuk Video : सोनम वांगचुक यांनी उपोषण का सोडले, सरकारशी काय चर्चा झाली? व्हिडिओ शेअर करत सगळंच सांगितलं

SCROLL FOR NEXT