सातारा

उद्या साता-यात राष्ट्रीय लोकअदालत; तडजाेडीने प्रकरणे सुटणार

सिद्धार्थ लाटकर

सातारा : जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून उदया (शनिवार, ता.12) जिल्हा व तालुकास्तरावरील न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबतची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तृप्ती जाधव यांनी दिली.

या लोकअदालतीमध्ये न्यायालयातील सर्व प्रकारची प्रलंबित दिवाणी व फौजदारी, भूसंपादन नुकसानभरपाईची, बॅंका व अन्य वित्तीय संस्थांचे नुकसान व वसुली प्रकरणे, वैवाहिक संबंधातील वाद, मोटार अपघात, निगोशिएबल इन्स्ट्रूमेंटस्‌ ऍक्‍टखाली दाखल झालेली प्रकरणे ठेवण्यात येणार आहेत.

कोयनेची यंत्रसामग्री बदलणार; मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर सहकारमंत्र्यांची स्पष्टोक्ती

याबराेबरच महसूलबाबत, कामगार वाद, वन कायदा आदी प्रलंबित प्रकरणे तसेच वादपूर्व प्रकरणे- बॅंक वसुली, कामगार, पाणी व वीजबिलाबाबत वाद, टेलिफोन, मोबाईल कंपनी थकीत बिले वसुली प्रकरणे इत्यादी प्रकरणांबाबतचे विषय देखील लोकअदालतीत ठेवण्यात येणार आहेत.

ज्या पक्षकारांना तडजोड करण्याची इच्छा आहे, अशा सर्व पक्षकारांनी तडजोडीसाठी या लोकअदालतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तृप्ती जाधव यांनी केले आहे.

सिंधुुदुर्ग बनतंय आता फेव्हरेट लोकेशन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fifa World Cup 2026 : ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या नावाची फक्त 'हवा'! बलाढ्य पोर्तुगालला ५२ वर्षांनी वर्ल्ड कप खेळणाऱ्या काँगोने रडवले, धक्कादायक निकाल

T20 WC: धक्कादायक! भारताच्या प्रमुख खेळाडूला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेण्यात आले... सर्व खेळाडू तिच्याभवती जमले, चिंता वाढवणारी घटना

Monsoon Tourism: पावसाने दडी मारताच ताम्हिणी घाट-देवकुंड पर्यटन ठप्प; अंधारबन, खजिना ट्रेकवर शुकशुकाट

Donald Trump: ''नरेंद्र मोदी पंतप्रधान असेपर्यंत भारतावर हल्ला झाला तर..'', डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान अन् जगभरातील नेत्यांच्या भूवया उंचावल्या

‘बी-२’चा ‘जीआर’ महिनाभरात! सोलापुरातील १२५ वर्षे जुन्या चाळींमधील प्रत्येक कुटुंबास मिळणार काही हजारांत जागेची मालकी; आमदार देवेंद्र कोठेंचा यशस्वी पाठपुरावा

SCROLL FOR NEXT