सातारा

सातारकरांनाे उद्या 'या' भागात पाणी येणार नाही

सकाळ वृत्तसेवा

सातारा : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या 450 मिलीमीटर व्यासाची शुध्द जल दाब नलिकेला गळती सुरू झालेने पाणी उपसा बंद करणेत आला आहे. या जल नलिेकची महाराष्ट्र जीवन प्राधिकरणा यांच्यावतीने तातडीने दुरुस्ती काम सुरू करणेत आले आहे. परिणामी शाहूपुरी ,करंजे ,शाहुनगर ,गोडोली विसावा ,सदरबज़ार या भागात उद्या (चार जूलै)  पाणी पुरवठा होऊ शकणार नाही असे प्राधिकरणाने कळविले आहे.
सर्व रेशनकार्डधारकांना 31 जुलैपर्यंत मिळणार या याेजनेचा मोफत लाभ

एमजीपीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या 450 मिलीमीटर व्यासाची शुध्द जल दाब नलिकेला गळती सुरू झालेने पाणी उपसा बंद करणेत आला आहे. या जल नलिेकची महाराष्ट्र जीवन प्राधिकरणा यांच्यावतीने तातडीने दुरुस्ती काम सुरू करणेत आले आहे. 

यामुळे शाहूपुरी ,करंजे ,शाहुनगर ,गोडोली विसावा ,सदरबज़ार या भागात उद्या (चार जूलै)  पाणी पुरवठा होऊ शकणार नाही असे प्राधिकरणाने कळविले आहे. तरी उपलब्थ पाणी काटकसरीने वापरावे .व प्राधिकरणास सहकार्य करावे, असे आवाहन पल्लवी मोटे सहायक कार्यकारी अभियंया यांनी केले आहे.

शिवेंद्रसिंहराजेंची लॉकडाउनबाबत स्पष्ट भुमिका; वाचा काय म्हणताहेत राजे 

साताऱ्यात या गाेष्टींसाठी बंदी; काळजी घ्या,सतर्क रहा

सातारा : पालकमंत्र्यांच्या सूचनेनंतर जिल्हाधिकाऱ्यांची लाॅकडाउनची भूमिका जाहीर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: समुद्र, शॉपिंग आणि मनोरंजनाचा संगम... मुंबईला मिळाले नवे पर्यटनस्थळ; इंटरनॅशनल क्रूझ टर्मिनल आता सर्वसामान्यांसाठी खुले

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडच्या खिलाडूवृत्तीवर संशय? कर्णधार श्रेयस अय्यर संतापला, दुसऱ्या सामन्यापूर्वी नेमकं काय घडलं?

१०० पुरुष, १५ महिलांशी शारीरिक संबंध, रात्रीच्या वेळी दारु पाजायचा अन्...; HIV पॉझिटीव्ह डिलीवरी बॉय निघाला सायको किलर

Career Numerology : 'या' मुलांकाच्या लोकांचे नशीब असते बलवत्तर! कोणतीही परीक्षा एका झटक्यात होतात पास, समाजात मिळवतात मोठं स्थान

Latest Marathi News Update : राम मंदिर देणगीतील अफरातफरी प्रकरण दाबण्याचा कोणताही प्रयत्न करू नये - टीएमसी नेते कुणाल घोष

SCROLL FOR NEXT