Satara Latest Marathi News 
सातारा

सेनेच्या बड्या नेत्यानंतर खासदार उदयनराजेंची काँग्रेसच्या दिग्गज नेत्याशी खलबत्ते

गिरीश चव्हाण

सातारा : सातारा येथील तहसील आणि प्रांत कार्यालयासाठी नवीन इमारत उभारणे आवश्‍यक असून त्याबाबतचा दिलेला प्रस्ताव तत्काळ मंजूर करत त्यासाठीचा निधी देण्याची मागणी आज खासदार उदयनराजे भोसले (MP Udayanraje Bhosale) यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्याकडे केली. 

मुंबई येथे आज उदयनराजेंनी थोरात यांची भेट घेतली. भेटीदरम्यान उदयनराजे म्हणाले, "सातारा तहसील आणि प्रांताधिकारी कार्यालय ब्रिटिशकालीन इमारतीत सुरु आहे. याच परिसरात वन विभागाचे कार्यालयही होते. मात्र, ते आता इतरत्र नेण्यात आले आहे. दिवसेंदिवस या ठिकाणच्या कामकाजावर ताण येत असून उपलब्ध इमारत, जागा कमी पडत आहे. या दोन कार्यालयांबरोबरच मुद्रांक शुल्क नोंदणी कार्यालय, निवडणुक शाखा, सेतू, नगरभूमापन व इतर कार्यालयेही याच परिसरात आहेत. या कार्यालयात दररोज हजारो नागरिक येतात.

नागरिक, कर्मचारी व अपुऱ्या कार्यालयांमुळे या ठिकाणाला कोंडवाड्याचे रुप आले आहे. त्यासाठी या ठिकाणी बहुमजली इमारत उभारणे आवश्‍यक असून त्यासाठीचा प्रस्ताव दिलेला आहे. हा प्रस्ताव मंजूर करत निधी तरतुदीची मागणी केली.'' ही मागणी रास्त असून यापूर्वी ही मागणी कोणी का केली नाही, याबाबत थोरात यांनी आश्‍चर्य व्यक्‍त करत नवीन इमारतीच्या कामास मान्यता देण्याची कार्यवाही करण्याचे आश्‍वासन दिले. याचदरम्यान उदयनराजेंनी पालिकेच्या एसटीपी प्लॅंटसाठी शासकीय जागेची मागणी केली. त्यानुसार त्यास थोरात यांनी मान्यता दिली. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT