khatav 
सातारा

आडात पडलेल्या घोणसाला सर्पमित्राने दिले जीवदान

शशिकांत धुमाळ

निमसोड : येथील बारव आडात विषारी घोणस पडला होता. आडात पाणी जास्त असल्याने हा साप बाहेर काढणे अवघड व धोक्‍याचे होते; पण ग्रामस्थांनी सर्पमित्र प्रकाश पवार यांच्या मदतीने या सापाला जीवदान दिले. 

घटनास्थळी मोठ्या संख्येने लोक जमा झाले होते. पवार यांना दहाव्या वर्षांपासून साप पकडण्याचा छंद आहे. आतापर्यंत त्यांनी घोणस, मन्यार, नाग, धामण असे हजारो जातीचे सर्प पकडून मायणी वन विभागात सोडले आहेत. पकडलेल्या घोणसेलाही पवार यांनी मायणीचे वन क्षेत्रपाल काश्‍मिरी शिंदे यांच्यासह कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत वनात सोडण्यात आले. पवार यांनी या भागात घरात व बाहेर अनेक सर्प पकडले; परंतु कुठलाही मोबदला घेतलेला नाही. 
 

संपादन ः संजय साळुंखे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सौदी अरेबियाच्या संरक्षणासाठी पाकिस्तान 'येमेन'मधील हुथी बंडखोरांवर एअरस्ट्राईक करण्याच्या तयारीत; करार काय सांगतो?

Karmad News : आईच्या मामाच्या गावाला आलेल्या एकुलत्या एक मुलाचा शेततळ्यात बुडून मृत्यू

EPF Advance Rules : पीएफ खात्यातून पैसे काढायचे आहेत? आधी समजून घ्या नियम, कोणाला किती रक्कम मिळणार?

Marathi News Live Updates : भारत अन् श्रीलंकेत संरक्षण क्षेत्रातील तीन सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या- संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

Pune News : नैरोबीच्या महिलेला मिळाले पुण्‍यात जीवदान! अकरा शस्त्रक्रिया, अन्‌ परदेशी महिलेची मृत्यूशी झुंज यशस्‍वी

SCROLL FOR NEXT