ZP-Satara sakal
सातारा

Satara News: ‘अखर्चिक’च्या कामांना मुहूर्त लागणार कसा?

जिल्हा परिषदेचे कर्मचारी संपावर गेल्याचा परिणाम; कामकाज ठप्प

सकाळ वृत्तसेवा

Satara News : सर्वच शासकीय कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन लागू करावी, या मागणीसाठी सलग सहा दिवसांपासून संप पुकारला आहे. या संपामुळे जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषदेसह सर्वच शासकीय विभागातील कामकाज ठप्प झाले आहे,

तरीही संपकरी कर्मचाऱ्यांच्या मागणीसंदर्भात राज्य सरकारकडून कुठलीही ठोस हालचाल होताना दिसत नाही. आंदोलनावर अद्यापही तोडगा निघत नसल्याने गावोगावी कर वसुली करणे, जिल्हा परिषदेच्या विविध विभागांचा अखर्चिक निधी खर्च करण्यासह विविध कामांची ‘डेडलाईन’ ३१ मार्च असताना या कामांना मुहूर्त कसा लागणार? असा प्रश्‍न उभा राहिला आहे.

राष्ट्रीय पेन्शन योजना (एनपीएस) रद्द करून जुनी पेन्शन योजना (ओपीएस) लागू करावी, या मुख्य मागणीसाठी सर्वच शासकीय कर्मचारी १४ मार्चपासून बेमुदत संपावर गेले आहेत. या संपामुळे नेहमीच नागरिकांचा गजबज असलेले जिल्हाधिकारी, झेडपी, पंचायत समितीसह सर्वच कार्यालयांत सहा दिवसांपासून शुकशुकाट आहे.

या संपाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असतानाही सरकारकडून ठोस उपाययोजना करण्याबाबत भाष्य केले जात नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये सरकारविरोधात असंतोष निर्माण झाला आहे. या संपात जिल्हाधिकारी,

जिल्हा परिषद, कृषी विभाग, वन विभागासह सर्वच शासकीय विभागातील सुमारे ३० हजारांहून अधिक कर्मचारी संपात सहभागी आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच कार्यालयांतील कामकाज ठप्प

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe : कामातचं नाही सोशल मीडियावरही तुकाराम मुंढेंचा जलवा; देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, विश्वास नांगरे- पाटलांना टाकलं मागे

Nipani Tavandi Ghat Case : राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटाजवळ दगडाने ठेचून गडहिंग्लज साखर कारखान्यातील कर्मचाऱ्याचा खून; महमदवर धारदार शस्रानेही हल्ला

China Nepal Border: मृत्यूचे तांडव डोळ्यांसमोर पाहतोय! प्रत्यक्षदर्शीचा अनुभव; चीन-नेपाळ सीमेवर अडकले राज्यातील ४०० भाविक

Marathi News Live Updates : २०२७च्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकान्याची मागणी, राज्यस्तरीय मोर्चासह देशव्यापी आंदोलनाची तयारी

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

SCROLL FOR NEXT