सातारा

कऱ्हाडातल्या 'या' महाविद्यालयात आता ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया

हेमंत पवार

कऱ्हाड :  सद्‌गुरू गाडगे महाराज महाविद्यालयात पदवी, पदव्युत्तर प्रवेशासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यार्थी व पालकांनी प्रवेशासाठी ऑलनाइन अर्ज भरावेत, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन राजमाने यांनी केले आहे.
असे मिळवा बीएसएनएलचे इंटरनेट मोफत
 
कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे राज्यात सर्वत्र संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया थांबू नये, यासाठी सद्‌गुरू गाडगे महाराज महाविद्यालयात पदवी, पदव्युत्तर प्रवेशासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याअंतर्गत पदवी वर्गासाठी बीए, बीकॉम, बीएस्सी, बीसीएस, बीसीए, बीएस्सी बायोटेक, बीकॉम आयटी, हॉटेल मॅनेजमेंट भाग एक, दोन, तीन, तसेच पदव्युत्तर वर्गासाठी एमए सेकंड, एमकॉम सेकंड, एमएस्सी सेकंड या वर्गाचे 2020-2021, यासाठी प्रवेश नोंदणी सुरू झाली आहे.

युवक-युवतींनो, प्रबोधनासाठी पुढे या!

सावधान! साताऱ्यात समूह संसर्ग सुरू

 पांडुरंग व संत सावता माळी भेटीची परंपरा अखंडित; या मंत्र्यांनी केले प्रयत्न 

विद्यार्थ्यांनी http://www.sgm.edu.in/ वर जाऊन ऑनलाइन ऍडमिशन फॉर्ममध्ये जावे. ज्या वर्गात प्रवेश नोंदणी करावयाची आहे. त्या वर्गावर क्‍लिक करून फॉर्म पूर्ण भरावा. सबमिट बटणवर क्‍लिक करून आपली प्रवेश नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन प्राचार्य डॉ. राजमाने यांनी केले आहे. 
Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT