Koyna Dam esakal
सातारा

कोयनेत पाण्याची आवक कमी; धरणाचे सर्व दरवाजे बंद करणार

सकाळ डिजिटल टीम

कोयनानगर (सातारा) : गेल्या तीन-चार दिवसांपासून धरण (Koyna Dam) पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने आज 16 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 8 वाजता कोयना धरणाची पाणी पातळी 2161 फूट 11 इंच झाली असून धरणात 103.19 TMC पाणीसाठा झाला आहे.

पाणलोट क्षेत्रामधील पर्जन्यमान कमी झाल्यामुळे धरणामध्ये पाण्याची आवक कमी होत आहे.

पाणलोट क्षेत्रामधील पर्जन्यमान कमी झाल्यामुळे धरणामध्ये पाण्याची आवक कमी होत आहे. त्यामुळे आज सकाळी 11 वाजता धरणाचे सर्व वक्र दरवाजे बंद करण्यात येणार आहेत. तसेच, पायथा विद्युत गृहाद्वारे एकूण 2100 क्युसेस विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येणार असून धरणामधील आवक वाढल्यास सदर विसर्गामध्ये वाढ करण्यात येईल, असेही धरण व्यवस्थापनाने सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT